Shasnakadun Dushkal Jahir: शेतकरी मित्रांनो सध्या आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रात सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे यामुळे राज्यावर दुष्काळाची संकट ओढवले आहे, सध्याला शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करून पिकाची नुकसान झालेले भरपाई करण्याची मागणी करत आहे.
शेतकरी मित्रांनो आपण आता जर दुष्काळ जाहीर झाला तर शासनाकडून कोणकोणत्या सुविधा दिल्या जातील आणि कोण कोणत्या सवलती मिळतील याबाबत आपण सविस्तर पाहूयात चला तर मग पाहूया.
Shasnakadun Dushkal Jahir
1) जिथे आवश्यकता आहे तिथे आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
2) आणि शेती निगडीत जेही कर्ज वसुली होत आहे त्याला स्थगिती देणे.
3) आणि शेतकरी मित्रांनो कृषी वीज बिलाच्या जे चालू बिल आहे त्यामध्ये 35.5% एवढी सूट मिळते.
4) शेतकरी मित्रांनो जमीन महसुली मिळते.
5) आणि शाळेतील व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ होते.
6) पाणी टंचाई असलेल्या गावात शेतकऱ्यांच्या (Shasnakadun Dushkal Jahir) पंपाची वीज खंडित न करणे.
7) आणि सरकारी कर्जाची पुनर्गठण करणे
शासनाकडून दुष्काळ जाहीर
पाहा मित्रांनो जेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या विहीरी असतील व विहीरी मधिल पाण्याच्या वापरातून ते बागायती शेती करीत असतात. त्यामुळे दुष्काळग्रस्त असलेल्या भागातील कोरडवाहू शेती करीत असलेल्या व 33% पीक नुकसान झालेला शेतकऱ्यांना NDRF च्या निकषानुसार निविष्ठा अनुदान देण्यात येते. मित्रांनो जेव्हा कोणते गाव दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले मग त्यातील सर्व शेतकरी वर्गाला निविष्ठा अनुदान देणे अपेक्षित नाही.
33 टक्के पीक नुकसान ठरविण्यासाठी त्या ग्रामपंचायत क्षेत्रात घेण्यात येत असलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निकाला अनुसार येत असलेल्या पीक निहाय उत्पन्नाचा आधाराणे 67 % कमी उत्पन्न आलेल्या कोरडवाहू पीकाखालील शेतीतील क्षेत्रातील शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान वाटप करण्यात येईल. मित्रांनो यासाठी ग्रामपंचायत वरील स्तरावर पीक निहाय काढण्यात आलेली उत्पन्न हे त्या ग्रामपंचायती मधल्या पूर्ण गावांना लागू होत असते.