SECR Nagpur Recruitment 2022 | 10 वी उत्तीर्णांना रेल्वे मध्ये नोकरीची उत्तम संधी

SECR Nagpur Recruitment 2022 : नमस्कार बऱ्याच दिवसा पासून जे युवक रेल्वे भरती ची तयारी करत होते त्यांच्या साठी मोठी आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजे दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये नागपूर येथे 1044 जागांची भरती निघाली आहे पण ही भरती कोणत्या पदासाठी आहे व त्यासाठी कोणत्या पात्रता ठेवण्यात आल्या आहे हे सर्व माहिती करून घेण्यासाठी खालील लेख सविस्तर वाचा

SECR Nagpur Recruitment 2022 

कोरोणा कालावधी मधून सगळे व्यवस्था सावरत असताना खाजगी आणि सरकारी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या विविध संधीउपलब्ध होत आहेत.कारण कोरोना मध्ये बर्‍याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. असंख्य लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.परंतु आता नोकरीच्या संधी चालून येत असल्याने या संधीचे सोने करणे खूप महत्वाचेआहे. आता नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना साठीभारतीय रेल्वेच्या माध्यमातून एक चांगली बातमी समोर येत आहे.ती म्हणजे भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनागपूर येथे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अप्रेंटिस पदासाठी ही भरतीप्रक्रिया राबविली जाणारआहे. या लेखामध्ये आपण या भरती विषयी माहिती घेऊ.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये भरती

 आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे तब्बल 1044 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असूनयामध्ये नोकरीच्या ठिकाणी नागपूर असणार आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 24 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. या भरती विषयी अधिक माहिती साठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला इच्छुकांनी भेट द्यावी.

कोणत्या पदास्ठी आहे भरती 

 • पदाचे नाव – अप्रेंटिस
 • पद संख्या – 1044 जागा
 • शैक्षणिक पात्रता – passed 10th class examination or it’s equivalent (under 10+2 examination system) 50% marks (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
 • आस्थापना कोड – 
  • नागपूर विभाग – E05202702695
  • मोतीबाग वर्कशॉप, नागपुर – E05202702494
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in
कसा भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म 
 1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन Apprenticeship Portal वेबसाईट वर नोंदणी करावी.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. हा अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.

अधिक माहिती (mahabharti.in) साठी खाली दिलेल्या PDF लिंक वर क्लिक करा


📢 जमिनीचा बांध कायदा काय आहे :- येथे पहा 

📢 सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!