Scholarship For 10th Passed Students | शिक्षणासाठी 10 वी पास असणार्या विद्यार्थ्यांना मिळणार 20 हजार रु शिष्यवृत्ती

Scholarship For 10th Passed Students | शिक्षणासाठी 10 वी पास असणार्या विद्यार्थ्यांना मिळणार 20 हजार रु शिष्यवृत्ती

Scholarship For 10th Passed Students

Scholarship For 10th Passed Students: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये आपल्या दहावी पास विद्यार्थ्यांसाठी वीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. ही शासकीय योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. आणि याचा नक्कीच आपल्या सर्व गरीब मित्रांना फायदा होणार आहे. त्यामुळे हा लेखपूर्वक आणि सविस्तर वाचा.

Scholarship For 10th Passed Students

सरोजिनी दामोदरन फाउंडेशन अंतर्गत मिळाली जाणारी विद्याधन ही संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना आहे. सरोजनी दामोदरं फाउंडेशन ची स्थापना 1999 मध्ये श्री एस डी शिवलाल आणि श्रीमती कुमारी शिवलाल यांनी केली होती.

आजपर्यंत फाउंडेशनने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पोंडुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगाना, गुजरात, महाराष्ट्र ,गोवा, ओडिषा आणि दिल्ली येथे सत्तावीस 27००००  अधिक शिष्यवृत्ती वितरित केल्या आहेत.

कार्यक्रमात सध्या 47 हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विद्याधन शिष्यवृत्ती अर्ज 2022 आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या कुटुंबांसाठी आता सुरू आहेत.

हेही वाचा : केंद्र सरकार देते आहे महिलांना फ्री शिलाई मशीन आजच करा अर्ज व मिळवा लाभ 

शिष्यवृत्तीची रक्कम इतके असेल

अकरावी आणि बारावी उत्तीर्ण साठी शिष्यवृत्तीची रक्कम जास्तीत जास्त दहा हजार दर एक वर्षासाठी असेल.

  • 31 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची ही शेवटची तारीख
  • 25 सप्टेंबर 2022 ऑन स्क्रीनिंग टेस्ट
  • 1ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2022 या काही दिवसांमध्ये मुलाखत चाचण्या शेड्युल केल्या जातील निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराला अचूक तारीख आणि स्थान एसएमएस द्वारे कळविले जाईल

पात्रता आणि निकष असे असतील

  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये पेक्षा कमी असावे.
  • जे विद्यार्थी 2022 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
  • त्यांच्यासाठी 2022 मध्ये दहावीची परीक्षा 85% किंवा नाईन सी जी पी ए पेक्षा जास्त गुण.

10 वी पास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यासठी ये लिंक वर क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे हे असतील
  • विद्यार्थ्यांच्या नावे उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याकडून शिधापत्रिका स्वीकारली जात नाही.
  • दहावी उत्तीर्ण झालेली मार्कशीट मूळ मार्कशीट उपलब्ध नसल्यास तुम्ही एसएससी सीबीएससी आय सी एस सी वेबसाईटवरून तात्पुरती ऑनलाईन मार्कशीट अपलोड करू शकता
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विद्यार्थ्यांच्या नावाने ईमेल आयडी निवड प्रक्रिया शैक्षणिक कामगिरी यांनी अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे अर्जदाराची शॉर्टलिस्ट करेल निवडलेल्या उमेदवारांना छोट्या ऑनलाईनचाचणी मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

📢 ठाण बंद पद्धतीने शेळी पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!