Scheme For Farmers | शेतकरी हो तुम्हाला माहिती आहे का ? या 2 योजने अतर्गत वर्षाला मिळतात 42हजार रु पहा त्या कोणत्या

Scheme For Farmers | शेतकरी हो तुम्हाला माहिती आहे का ? या 2 योजने अतर्गत वर्षाला मिळतात 42हजार रु पहा त्या कोणत्या

Scheme For Farmers

Scheme For Farmers: नमस्कार शेतकरी हो आता तुम्हाला एक वर्षात मिळणार 42 हजार रु. पण तुम्हाला प्रश्न पडेल की ते कासे तर शासनाच्या 2 अश्या योजना आहेत. ज्या योजना अंतर्गत तुम्हाला वर्षाला 42 हजार रु मिळणार आहेत.

त्या योजनांची नवे आहेत पीएम किसान मानधन योजना व पीएम किसान सन्मान निधी योजना तर या योजनांचा लाभ कसा मिळेल. किंवा या साठी काय करावे लागेल. या विषयी आपण आजच्या या लेखात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Scheme For Farmers

देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्याचमुळे शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदत व्हावी यासाठी सरकार सातत्याने शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Yojana) आणते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे.

यापैकी एक योजना पीएम किसान मानधन योजना आहे. आणि दुसरी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) आहे. या दोन्ही योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतात. 

हेही वाचा : आपल्या पत्नीच्या नावावर उघडा हे खाते महिन्याला मिळणार 45 हजार रु 

कसे मिळतात शेतकऱ्यांना 42 हजार?

किसान मानधन योजनेंतर्गत वयोवृद्ध शेतकऱ्यांना वर्षभरात 36 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. त्याचबरोबर किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची मदत करते. अशा प्रकारे दोन्ही योजना एकत्र करून एकूण 42 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. 

पीएम मानधन योजना म्हणजे काय?

60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पीएम मानधन योजनेचा लाभ मिळतो. 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल तर तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, तर जर तुमचे वय 40 असेल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. वयाच्या 60 व्या वर्षी, तुम्हाला दरमहा 3 हजार रुपये पेन्शन म्हणून हस्तांतरित केले जातील, जे दरवर्षी 36 हजार रुपये आहे.

हेही वाचा : कापूस लागवड करणारे शेतकरी होणार मालामाल पहा काय असणार भाव

पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल सांगायचे झाले, तर या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत सरकारने एकूण हप्ते शेतकऱ्यांना वर्ग केले आहेत. आता शेतकरी 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. असे मानले जाते की, ही रक्कम ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला हस्तांतरित केली जाऊ शकते.


📢 मुद्रा योजने अतर्गत व्यवसाय सुरु करण्यासठी मिळते 10 लाख रु कर्ज :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!