- Scheme For Farmers Land: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये 1971 रोजी शासनाने एक निर्णय घेतला होता. त्यामध्ये लहान लहान जमिनीचे तुकडे आहेत त्यांना एकत्र करून केले होते.
पण त्यानंतर जमीन एकाची आणि जमीन नावावर दुसऱ्याचा अशा बऱ्याच अडचणी या सरकार व शेतकऱ्यांसमोर आल्या. पण आता योजनेमध्ये सुधारणा करून शासन नवीन योजना सुरू करत आहे.
तरी ही योजना काय आहे. ज्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कावरून भाऊबंदामध्ये होणारे वादविवाद हे संपणार आहेत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
Scheme For Farmers Land
50 वर्षांपूर्वी राज्य सरकारने राबवलेल्या जमिनी एकत्र करा .आणि योजनेत चुकीच्या नोंदी होऊन शेतजमिनीच्या मालकी हक्काबाबत झालेला गोंधळ सलोखा योजना राबवून दूर केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेला लवकरच मंजुरी मिळेल.
या योजनेमुळे मिटणार भावाभावामधील शेतजमिनीचे वाद येथे पहा
शेतीचे लहान लहान तुकडे असल्याने मशागत करणे. परवडत नसेल म्हणून परस्परस संमतीने लगतच्या तुकड्याची एकत्रीकरण 1971 मध्ये केले गेले मात्र.
त्यात तांत्रिक चुका राहिल्या कष्ट व त्याचे नाव जमीन करण्याऐवजी न करणाऱ्याच्या नावे गेली सातबारा एकाचा मात्र जमीन करतो. भलताच अशी स्थिती निर्माण झाली प्रत्येक गावात सरासरी तीन ते चार अशी प्रकरणी येतात.
शहरालगतच्या जमिनींना
शहरालगतच्या जमिनींना नंतर मोठा भावाला पण करतोय. आणि मालकी दुसऱ्याच्या नावावर या गोंधळामुळे शेती विकताना तंटे निर्माण होऊ लागले. एकत्रीकरण केलेल्या शेतीचे मालक बहुतेक एकमेकांचे भाऊबंदच होते. मग यावरून गावागावात भाऊबंदकी सुरू झाली.
महसुलायुक्तालयाच्या ठिकाणी असलेल्या उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयात मालकी वरून शेतकऱ्यांचे खेडे सुरू झाले काही कोर्टातही गेले.
पहा काय आहे ही सलोख योजना सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा