Saur Krushi Vahini Yojana: शेतकर्यांना दिवसा बारा तास विजेची उपलब्धता व्हावी यासाठी राज्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत आपल्या जमिनी भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर प्रतिवर्ष 30 हजार रुपये एवढा भाड्या दिल्या जातात.
याच्याच ऐवजी आता 50 हजार रुपये प्रति एकर प्रति वर्ष एवढं भाडं दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
Saur Krushi Vahini Yojana
शेतकऱ्यांच्या ज्या भाडेतत्त्वावरती घेतल्या जाणाऱ्या जमिनी आहेत त्याला 50 हजार रुपये प्रति वर्ष एवढं भाडं दिले जाईल. तुम्ही जर अद्याप अर्ज केलेला नसेल तुमच्याकडे जर पडी कशी जमीन असेल तुमच्यापासून जर सबस्टेशन जवळ असेल त्याच्यावरती जर भार उपलब्ध असेल तर आपण सुद्धा योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकता.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज केल्याबरोबर तात्काळ याच्यामध्ये जमीन भाड्याने घेतली जात नाही. त्याच्यामध्ये प्रकल्प किती क्षमतेचा उभा केला जाईल? त्याच्यासाठी जमिनीची किती आवश्यकता आहे? कोणते जमिनी याच्यामध्ये प्राधान्याने घेतली जाऊ शकते? या सर्वांचा अभ्यास करून ती जमीन त्या ठिकाणी भाड्याने घेतली जाते.
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना
📢 पशु शेड अनुदान योजना अतर्गत मिळणार 1.60 लाख रु अनुदान :- येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ साठी अर्ज सुरु :- येथे पहा