Saur Krushi Pamp Yojana | सौर कृषी पंप ओपन कास्ट साठी कोठा उपलब्ध

Saur Krushi Pamp Yojana | सौर कृषी पंप ओपन कास्ट साठी कोठा उपलब्ध

Saur Krushi Pamp Yojana

Saur Krushi Pamp Yojana : नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्यासाठी आणखी एक महत्वाची अशी बातमी आहे. सौर कृषी पंप ओपन कास्ट साठी कोठ उपलबध आहे. तरी पण आपण ऑनलाइन अर्ज करून याच्या विषयी सविस्तर माहिती घेऊ शकत. तर आपण या लेखा मध्ये बघणार आहोत. की या योजनेचा लाभ कसा मिळवता येईल याचा. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे या विषयी सविस्तर माहिती दिली आहे.

पीएम किसान योना अपात्र शेतकरी योजना येथे पहा 

सौर कृषी पंप योजना 

महराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पुरेसा. वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या मुळे शासनाने सौर ऊर्जेवर चालणार कृषी पंप निर्माण केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या या दूर होणार आहे. कारण त्यांना आता रात्रीच्या हाफत्याची वाट पहावी लागणार नाही आहे. ते आता विना विजेचे आपल्या शेतामध्ये कृषी पंप चालूउ शकतात.

कृषी पंप वीज बिल माफी योजना सुरु येथे पहा 

आपल्या जीळ्यास्ठी सौर पंप उपलब्ध आहेका ?

तर आपल्या जिल्ह्यात सौर पंप उपलब्ध आहे. की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज हा करावा लागणार आहे. कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये हा सौर कृषी पंपाचा कोठा संपला आहे. त्यामुळे बरेच शेतकरी इच्छुक आहेत. पण कृषी पंपाचा कोठा हा उपलबध नसल्याने त्यांना तो मिळत नाही आहे. आणि हा अर्ज करण्यासाठी कुसुमच्या अधकृत संकेत स्थळावर जाऊन करायचा आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर टाकून माहिती भरावी लागते. तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडून तुमच्या गाव व जिल्ह्यासाठी सौर. पंप उपलबध आहे की नाही ते (Saur Krushi Pamp Yojana) माहिती करून घ्यावे.

मातृ वंदना योजना २०२२ सुरु येथे पहा 

ऑनलाइन अर्ज यथे करा

http://www.mahauja.com/या वेबसाईटवर भेट द्या
वेबसाईट ओपन झाल्यावर स्क्रिन च्या उजव्या बाजूला. महा कृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा

http://kusum. mahaurja. com/ या पेजवर तूम्ही तुमचा सौर कृषी पंपाचा ऑनलाईन अर्ज भरू शकता


📢 पीएम किसान योजना रेजेक्टेड लिस्ट आली :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!