17 ऑक्टोबर 2022 ला 12 वा
हप्ता मिळाला होता. 17 ऑक्टोबर 2022 ला आठ कोटी होऊन अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 16 कोटी रुपये होऊन अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती.
हा शेतकऱ्यांना मिळालेला बारावा हप्ता होता. आता 13 वा हप्ता देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
हप्ता मिळवण्यासाठी काय कराल
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत केवायसी करावी लागणार आहे. तसे केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत.
आधार कार्ड अपडेट करावे लागेल. तसेच जमीन पडताळणी शिधापत्रिकेचा सादर करावे लागेल. जे शेतकरी हे करणार नाही त्याला निधीचा लाभ मिळणार नाही.