Samaj Kalyan Scheme | या जिल्यासाठी या विभागाला मिळणार 30 कोटी

तीस कोटी रुपयाचे आहे नियोजन

वर्ष 2022-23 मध्ये समाज कल्याण विभागाने अनुसूचित जाती. व नव बुद्धांच्या वस्त्यांच्या विकास करण्यासाठी 857 कामांची निवड करून 30 कोटी रुपयांचे नियोजन केले आहे.

तर वर्ष 2021 22 मध्ये 365 कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तरी वेळेत कामे झाली नाही.

दोन तेवीस लाखापर्यंत मिळते

अनुदान व स्थिती लोकसंख्येच्या प्रमाणात योजनेअंतर्गत 2 ते 20 लाख पर्यंत अनुदान दिले जाते. व त्यामध्ये विकास बृहता आराखडा तयार करून तो सादर करावा लागतो.

वस्त्यांमध्ये अजूनही सुविधांचा वाणवा

अनेक ठिकाणी कोट्यावधी पैसे खर्च करूनही सुविधांचा वनवा पहावयास मिळत आहे. यांनी दिवस राजकीय हल्ला मारणे तसेच निधी वेळ वळविणे असे प्रकार होत आहेत. योजनेअंतर्गत प्रभावी अंमलबजावणी केवळ कागदावर आहे.