Samaj Kalyan Scheme 2023 | या योजने अतर्गत आता मिळणार 2 ते 20 लाख रुपये अनुदान ! असा करा अर्ज

Samaj Kalyan Scheme 2023: जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती व नवबुद्ध वस्त्यांमध्ये विकास कामे केले जातात. या अवस्थेमध्ये मूलभूत व अत्यावश्यक सोयी सुविधा पुरवल्या जातात.

2021 22 या वर्षांमध्ये 365 कामे मंजूर झाली आहे. परंतु सध्या यातील 246 कामे पूर्ण झाली असून 119 कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे ज्या वस्त्यांमध्ये अजूनही कामे झालेली नाहीत.

Samaj Kalyan Scheme 2023

समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती व नवबुद्ध यांच्या वस्त्यांमध्ये. पाणीपुरवठा मलनी सारण वीजपुरवठा गटार बांधणे रस्त्या अंतर्गत रास्ते पोहोच रस्ते यादी कामे केली जातात.

2023 मध्ये पूर्ण होणार एवढे काम येथे पहा सविस्तर माहिती

त्या अनुषंगाने वर्ष 2022 23 मध्ये. 857 कामाची निवड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून करण्यात आली आहे. यासाठी 30 कोटी रुपये नियोजन केले आहे. या कामाच्या मंजुरीसाठी 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

40% कामे याद्या प्रलंबित

वर्ष 2021 22 मध्ये जिल्ह्यातील 14 ही तालुक्यामध्ये एकूण 365 कामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील 246 म्हणजे जवळपास 60 टक्के कामे हे पूर्ण झाली आहेत.

या जिल्ह्यांसाठी एवढा निधी झाला मंजूर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर 119 म्हणजेच 40 टक्के कामे अपूर्ण असल्याची माहिती. जिल्हा समाज कल्याण विभागाने दिली. अनुसूचित जाती नवबुद्धावरील अन्याय दूर व्हावा.

जिल्ह्यात २५ कोटी

जिल्ह्यात २५ कोटी रुपये झाले खर्च 2021 22 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात 25 कोटी. पाच लाख पंधरा हजार रुपयाची ही कामे झाली होती. सर्वाधिक कामे स्वच्छता व मल निसारणाची होती. सर्वात कमी कामे समाज मंदिराची होती.

या योजने अतर्गतमिळणार 2 लख ते 20 लाख पर्यंत अनुदान असा करा अर्ज

Leave a Comment