Salokha Yojana Maharashtra Best | आता शेतीचा भावकीतील वाद मिटवा दोन हजार रुपयात ! पहा ते कसे …. 1

Salokha Yojana Maharashtra: नमस्कार मालकी हक्काबाबत शेत बांधावरून होणारे वाद जमिनीच्या ताब्याबाबतचे. वाद रस्त्याचे शेत जमीन मोजणी वरून होणारे वाद. अशा विविध वादांच्या घटना शेतजमिनीच्या मोजणीवरून घटतात.

हे जमिनीचा ताबा वही वाटेबाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी. आणि समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य लागण्यासाठी.

एक शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेताकऱ्याकडे. देण्यासाठी तालुका योजना राबवण्यास महसूल वन विभागाने नुकतीच मान्यता दिली.

Salokha Yojana Maharashtra

त्यामुळे शेतीचा भाव किती वाद मिटवण्यासाठी आता शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी. मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये. व नोंदणी शुल्क ना मात्र एक हजार रुपये आकारून ही सवलत दिली जाणार आहे.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात तसेच देशांमध्ये जमिनीच्या वादाबाबतची अनेक प्रकरणी न्यायालयांमध्ये प्रलंबित राहतात. या प्रलंबित प्रकरणाचे वाद वर्षं वर्ष सुरू असतात. शेतजमीन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय असल्याने.

त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोष भावना व दुरावा निर्माण होतो. त्यामुळे यांनी पिढ्यांचे नुकसान होते. सदरील वाद आणि होणारा खर्च वेळेचा अपव्य आहे. टाळण्यासाठी महसूल आणि वन विभागाने सलोखा (Salokha Yojana Maharashtra) योजना राबवण्यात निर्णय घेतला आहे.

केवळ दोन हजार रुपये खर्च

सलोखा योजनेमध्ये शेत जमिनीचा ताबा. पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल करण्यासाठी.

सलोखा योजनेचा लाभ नेमका कोणला व कसा होणार येथे पहा 

मुद्रांक शुल्क 1000 व नोंदणी शुल्क 1000 आकारण्याबाबत सवलत देण्याची योजना राबवण्यात शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश तीन जानेवारीला सहसचिव श्रीधर डुबी पाटील यांनी काढले आहेत.


📢 जन्म प्रमाणपत्र काढा ऑनलाईन :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment