Rules For Old Vehicles: नमस्कार केंद्र सरकार एक एप्रिल 2023 पासून आठ वर्ष जुन्या व्यावसायिक वाहनांना दरवर्षी फिटनेस टेस्ट देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अशी वाहने प्रमाणपत्राशिवाय चालवल्यास कारवाई करण्यात येणार आहे. अशा आवाहनांना आता दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे.
Rules For Old Vehicles
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2 फेब्रुवारी रोजी ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केल्या आहेत. फिटनेस सर्टिफिकेट चे नूतनीकरण न केल्याबद्दल मोठा दंड आकारला जाईल.
आणि अशा वाहनांना रस्त्यावर धाव देखील दिले जाणार नाही. अशा वाहनांसाठी जास्त इंधन लागते आणि ती पर्यावरणाला हानिकारक असतात. त्यामुळे अपघात होत आहेत यावर अंकुश ठेवल्यास पर्यावरण सुधारेल अशी अपेक्षा आहे.
ट्रक बसला दरवर्षी
आठ वर्षाखाली ट्रक किंवा बस इत्यादींना. दर दोन वर्षातून एकदा फिटनेस चाचणी करावी लागेल. फिटनेस चाचणी केल्यानंतर याबाबत आरटीओ तपासणी करणार आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास आरटीओकडून कायदेशीर कारवाई करून दंड ठोकण्यात येणार आहे.
कुठे कराल टेस्ट
आरटीओ ने प्रमाणित केलेल्या किंवा निश्चित केलेल्या सेंटरवर. किंवा आरटीओ कार्यालयातच आपल्या वाहनांची फिटनेस टेस्ट करावी लागणार आहे. याबाबतचा निर्णय व्हायचा आहे.
एक एप्रिल पासून लागू आता जुन्या गाड्यांचा वापर करणाऱ्या आवाहन धारकांना. गाड्यांच्या काचेवर फिटनेस प्रमाणपत्र लावणी बंधनकारक असणार आहे.
लागू करण्यात येणार आहे जुन्या गाड्यांसाठी आता फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे. सुरुवातीला शासकीय वाहनांचा पहिला टप्पा आहे शासकीय वाहने करण्यात येत आहे. त्यानंतर खाजगी वाहनांसाठी (Rules For Old Vehicles) दुसरा टप्पा करण्यात येणार आहे.
📢 आता या 14 जिल्ह्यांना रेशन एवजी मिळणार 36 हजार :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा