Rose Farming In Marathi | या फुलाची करा शेती ! महिन्याला मिळवा 15 लाख रु

Rose Farming In Marathi | या फुलाची करा शेती ! महिन्याला मिळवा 15 लाख रु

Rose Farming In Marathi

Rose Farming In Marathi: शेतकरी शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिके घेत असतात. परंतु त्या पिकाला जास्त पैसे खर्च करून सुद्धा चांगले पीक येत नाही यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये गुलाबाच्या फुलाचे पीक घेण्याकडे लक्ष दिले आहे.

कमी खर्चात जास्त उत्पन्न होण्याची जास्त शिकत असते त्यामुळे शेतकरी हाच या पिकाकडे आता वळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. गुलाबाची शेती करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त महिन्याला पंधरा लाख मिळू शकतात. परंतु या पिकाचे व्यवस्थापन कसे करायचे हे अनेक शेतकऱ्यांना माहीत नाही.

Rose Farming In Marathi

आपण पाहत आहोत की बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला नेत्याला मोठी मागणी आहे. हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात गुलाबाच्या फुलाची शेती करावी असा विचार येत आहे.

आणि या गुलाबाच्या फुलांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अनेक प्रतींना नफा मिळू शकतो. करण्याला खर्च जास्त करावा लागत नाही. कमी खर्चामध्ये जास्त नफा त्यामुळे याचा शेतकऱ्यांचा कल ही फुलशेतीकडे गेला आहे.

हेही वाचा : ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ पहा ती किती

गुलाबाची शेती करण्यासठी तापमान कसे असावे 

हे गुलाबाच्या फुलाची शेती करायची म्हटलं तर फुलाच्या विकासासाठी 15 ते 18 अंश तापमान हे योग्य मानले जाते. कश्मीर सारखे ठिकाणी हे फुल 15 डिग्री सेल्सिअन्स पेक्षा कमी तापमानात चांगली वाटतात परंतु आपला भागात 15 ते 18 तापमान लागते.

गुलाबाची शेती ही महाराष्ट्रात केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पिके घेतले जाते. ज्या भागात जे पीक चांगली येते ते पीक शेतकरी घेतात. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की केलेल्या खर्चातून आपल्याला काही ना काही नफा मिळावा यासाठी. शेतकरी जे उत्पन्न चांगले येते त्याकडे लक्ष देत असतात.

या फुलाची लागवड करण्यासठी माती कशी असावी 

गुलाबाची शेती करायची असेल तर गुलाबाच्या वनस्पतीची लागवडीसाठी तालुका चिकन माती वापरली जाते. हिमादी गुलाबाच्या शेतीसाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते. जेव्हा ते गुलाबाचे फुल दिला यायला लागतं ना तेव्हा तुम्ही सलग एक वर्षातून नफा मिळवू शकता.

हेही वाचा : आपल्या पत्नीच्या नावावर उघडा हे खाते महिन्याला मिळतील 45 हजार रु 

त्या गुलाबाच्या रोपासाठी वारंवार पेरणी यांनी गवत काढण्याची गरज नाही गुलाबाच्या रोपाची लागवड झाल्यानंतर. त्याला फुले येण्यास सुमारे चार महिने लागतात. गुलाबाच्या रोपासाठी लागवड करण्यासाठी खर्च जास्त करावा लागत नाही. तरीसुद्धा आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते.


📢 डीझेल पंप विकत घेण्यासठी शासन देते आहे अनुदान : येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!