Reshim Sheti Yojana Best | रेशीम शेतीचा व्यवसाय चालू करा आणि मिळवा या शेतीतून अधिक नफा 1

Reshim Sheti Yojana: शेतकरी मित्रांनो आज आपण रेशीम शेती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो या शेतीमध्ये सुद्धा शेतकरी खूप चांगल्या प्रकारे नफा कमवू शकतात. जसे की आपल्याला कोणत्याही पिकांपासून जर चांगले उत्पादन पाहिजे असेल तर त्यासाठी त्याचे चांगले व्यवस्थापन करणे हे महत्त्वाचे असते.

त्याला खत व्यवस्थापन ,पाणी व्यवस्थापन, तसेच कीड आणि रोग याचे योग्य व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागते तेव्हा आपल्याला आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो ही शेती आपल्याला कशाप्रकारे फायद्याची ठरू शकते आणि कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या चला तर मग जाणून घेऊया माहिती.

Reshim Sheti Yojana

मित्रांनो जर तुम्हाला रेशीम शेतीचा व्यवसाय चालू करायचा असला तर यासाठी बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते यासाठी एका खोलीमध्ये कीटक पाळण्यात येते आणि त्यात सर्वात अगोदर तुतीच्या पिशव्या टाकाव्या लागता त्यामुळे तिकीटक पाणी खातात मित्रांनो आणि त्या खोलीमध्ये चांगले प्रकाश आणि स्वच्छ हवा येणे गरजेचे असते.

मित्रांनो त्याचबरोबर खोलीत लाकडाचे ट्रायपॉड ठेवावे लागतात आणि त्यावर ट्रे ठेवावे आणि ट्रे च्या खाली पाणी ठेवणे गरजेचे असते ट्रेच्या खाली पाणी ठेवल्याने कीटक आणि मुंग्यांपासून त्याचे संरक्षण होते मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये सुरू करू(Reshim Sheti Yojana)  शकता आणि यातून चांगला नफा कमवू शकता.

कशी करणा रेशीम शेती 

1) शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या रेशीम शेती मधून तुम्हाला चांगले उत्पादन पाहिजे असेल तर तुम्ही सुरुवातीला तू तिचा पाला हा चांगला असणे आवश्यक आहे.

2) जेव्हा रेशीम ची काढणी चालू झाली लगेच तुती बागेची छाटणी करा.

3) मित्रांनो छाटणी झाल्यानंतर दीड महिन्याच्या वेळेमध्ये कीटकांना खाण्यासाठी तयार होतात.

4) रेशीम काढणी पूर्ण झाल्यावर रेशीम खोलीची चांगली स्वच्छता करून घ्यावी.

5)  आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा चॉकी अनाल त्यावेळेस पुढील नवीन रेशीम उत्पादनासाठी सुरुवात करावी. आणि या अवस्थेत रेशीम किटकांची खूप (Reshim Sheti Yojana) काटेकोर चांगली काळजी घ्यावी.

रेशीम शेतीतून किती उत्पन्न मिळते पहा

मित्रांनो एक महिन्याचे रेशीम उत्पन्न पाहायला गेलं तर अडीचशे ते तीनशे किलो आपल्याला मिळते. आपण एका महिन्याचे रेशीम उत्पादन बघितलं तर अडीचशे ते तीनशे किलो पर्यंत मिळते सध्या रेशीम ला बाजारा मध्ये 300 ते 550 किलो एवढा दर मिळत आहे.

याचे साधारणपणे उत्पादन मिळायला अडीच महिन्याचा वेळ लागतो. बाजारात मिळणारा भाव व एकूण उत्पन्न बघितलं तर एकरी 20,000 रुपयांचा खर्च वजा केलं तर तुम्हाला यातून 2,50,000 रुपयांचे उत्पन्न काढणे सहजपणे मिळवता येते.

Leave a Comment