Reshan Card Information Best | रेशन कार्ड संदर्भात शासनाचा मोठा निर्णय पहा काय आहे हा निर्णय सविस्तर 1

Reshan Card Information: मित्रांनो प्राधान्य कुटुंब आणि शिधापत्रिका यात लाभार्थी निवड करण्याकरिता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेमधून लाभार्थ्याची निवड केली जाईल मित्रांनो मिळालेल्या माहितीच्या अनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 यातून.

महाराष्ट्र शासनाने जिल्हा निहाय इष्टकात सुधारणा करण्यासाठी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणा करिता विभागातून चार सप्टेंबर 2023 दिवशी हा निर्णय घेतला गेला मित्रांनो आपण याबाबत या लेखात याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Reshan Card Information

मित्रांनो राष्ट्रीय अन्नसुरक्षा अज्ञान 2023 सवलतीच्या दराने धान्य मिळन्यकरिता आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्या पैकी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अन्वये सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्या पैकी 76.32% ग्रामीण व 45.34% शहरी लोकसंख्या ची मर्यादा दिली आहे. मित्रांनो गरजू लोकांना समाविष्ट होण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

1) मित्रांनो या योजने मधील शिधापत्रिका आणि प्राधान्य कुटुंबावरील लाभार्थी यांची निवड करण्यासाठी जोडलेल्या पत्रामध्ये जिल्ह्यात दर्शवलेल्या आकडेवारी नागरिकांची निवड करावी.
दिनांक 18 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णय सोबतचे विवरणपत्र यातुन रद्द केले.

शिधापत्रिका संख्या व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या

हे पत्र चार सप्टेंबर 2023 मधील आहे यात अपरिमंडळ (Reshan Card Information) योजना प्राधान्य कुटुंब व शिधापत्रिका लाभार्थ्यांची सदस्य संख्या ती किती असणार.

हा विवरण पत्र 4 सप्टेंबर 2023 चा आहे यामध्ये अपरिमंडळ अंत्योदय योजना शिधापत्रक संख्या आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या जी आहे किती असणार आहे.

सोलापूर ग्रामीण आणि शहर कोल्हापूर सांगली पुणे ग्रामीण व शहर औरंगाबाद सातारा बीड धाराशिव नांदेड जालना वासिम परभणी हिंगोली लातूर अमरावती बुलढाणा यवतमाळ अकोला नागपूर ग्रामीण व नागपूर शहर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा मित्रांनो असे हे 42 राज्यांमधील जे काही गावे आहेत ते ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. 

शासन निर्णय 

आणखीन मित्रांनो यात तुझे इश्क का दिलेली (Reshan Card Information) आहे ते प्रत्येकी जिल्हा अनुसार वेगवेगळी राहील. आणि अंतोदय अन्य योजनेची शिधापत्रिका संख्या जी आहे ते जीआर मध्ये दाखवलेले आहे व नंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या ते पण दर्शवलेले आहे

मित्रांनो तुमच्या जिल्ह्यानुसार इष्टांक किती राहणार ते जीआर मध्ये दाखवले आहे. मित्रांनो तुम्ही जीआर mahafood.gov.in या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

Leave a Comment