राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील
राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून. या योजनेमध्ये कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला 9000 रुपये असे वार्षिक दिले जाणार आहे. या जर कुटुंबामध्ये चार व्यक्ती असतील तर त्यांना वार्षिक 36 हजार रुपये देण्यात येणार आहे. आणि हे मानधन कुटुंबातील महिलेच्या नावावर टाकण्यात येणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांना मिळणार
राज्यातील या आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यांना लाभ घेता येणार आहे. यामध्ये अमरावती, बुलढाणा, हिंगोली, बीड, वर्धा, औरंगाबाद, लातूर, अकोला, वाशिम, परभणी, नांदेड, यवतमाळ, उस्मानाबाद आणि जालना या एकूण 14 जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे.