Reshan Card Information: नमस्कार आपले भारत सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना. या राबवत असतात जेणेकरून शेतकऱ्यांचे व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. राज्यातल्या आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत अनेक योजना राबवण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाते.
तर अशीच एक नवीन योजना राज्य सरकारकडून राबवण्याचा निर्णय हा घेतला आहे. राज्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यासाठी. राज्य सरकारने अशा कुटुंबांना स्वस्त धान्य देण्याऐवजी त्यांना वार्षिक काही. मानधन थेट त्यांच्या अकाउंट मध्ये पाठवण्यात येणार आहे.
Reshan Card Information
राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ हा राज्यातील एकूण 14 आत्महत्याग्रस्त असलेल्या जिल्ह्यांना होणार आहे. यामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये 40 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शेतीविषयक महती साठी whatsapp जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
यापूर्वी या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वस्त धान्य देण्यात येत होते. परंतु आता त्यांना स्वस्त धान्य देण्याऐवजी. शासन हे त्यांना वार्षिक 36 हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये. जमा करण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस
हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वार्षिक उत्पन्न 59 हजार पासून ते एक लाख पर्यंत असलेल्या. नागरिकांना व शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ या दराने धान्य वाटप केले जात होते.
मात्र आता पुन्हा एकदा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना (Reshan Card Information) स्वस्त धान्य ऐवजी. 36 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या 14 जिल्ह्यांना मिळणार या योजनेचा लाभ येथे क्लिक करून पहा