Rbi Chenge Account Rules: नमस्कार मी सर्व बँक ऑफ इंडिया यांनी सर्व बँक खातेदारांना. एक मोठी अशी महत्त्वाची माहिती ही प्रसारित केली आहे. ही बातमी ज्या नागरिकांचे सेविंग अकाउंट आहे.
ही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. धारकांच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत. तर हे बघा कोणत्या आहेत ते आपण या लेकरांमध्ये पाहणार आहोत.
Rbi Chenge Account Rules
नमस्कार रिझर्व बँक ऑफ इंडिया ग्राहकांना नेहमी आपले खाते सुरक्षित. ठेवण्यासाठी पासवर्ड बदलण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देत असते. आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेची संबंधित नियम.
आता खातेधारकाला हे काम करणे झाले आवश्यक नाही तर होणार नुकसान
आणि इतर गोष्टींमध्ये बदल करत असते. आरबीआयने बँक खात्याशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. सेविंग अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे सेविंग अकाउंट चे संबंधित नियम बदलले आहेत.
आरबीआयच्या नव्या सूचनानुसार ज्या बँक खातेदारांनी आधीच आपले केवायसी डॉक्युमेंट सादर केले आहे. आणि त्यांच्या पत्यात कोणताही बदल झालेला नाही. अशा लोकांना तपशील अपडेट करण्याची गरज नाही.
कोणत्या खाते धारकांसाठी हे नियम बदलले येथे क्लिक करून पहा
आता खातेधारकाला
आता खातेधारकाला त्यांची केवायसी अपडेट ऑनलाइन देखील करता येणार आहे. ऑनलाइन बँकिंग सुरू केल्यानंतर तुम्हाला काही बँक पत्ता, फोन नंबर विचारतात. त्यावर तुम्ही पत्ता बदलला असेल तर अपडेट करून करता येतो.
काय आहे नवीन नियम केवायसीच्या माहितीत कोणताही बदल झाला नाही. तर खातेदाराला त्याचा एक ईमेल आयडी, रजिस्टर मोबाईल नंबर, एटीएम किंवा. अन्य डिजिटल माध्यमातून सेल्फ डिक्लेरेशन लेटर सादर करता येतील म्हंटल आहे.
RBI ने कोणत्या नियमात केले हे मोठे बदल कोणते ते येथे क्लिक करून पहा