Ration Kard Yojna 2022 | रेशन कार्ड धारकांना मोठी आनंदाची बातमी सरकारची

Ration Kard Yojna 2022 | रेशन कार्ड धारकांना मोठी आनंदाची बातमी सरकारची

one netion one ration yojana 2022

Ration Kard Yojna 2022 : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. आणि ही बातमी सर्व रेशन कार्ड लाभार्थ्यासाठी आहे. कारण सरकार ने आता वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. चला तर बघूया या योजनेचे फायदे काय आहेत त्यासाठी अर्ज कुठे व कसा भरायचा आहे. या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

वन नेशन वन रेशन कार्ड योजना 

ही रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. सरकारने लाभार्थ्यांना आणखी एक मोठी संधी दिली आहे. सरकारने रेशन कार्ड आधार शी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. लाभार्थी आता 30 जून 2022 पर्यंत त्यांचं रेशन कार्ड आदर्श लींक करू शकतील. तुम्ही अजून देखील जर तुमच्या रेशन कार्ड आधार लिंक केलं नसेल तर लगेच. करा पण अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

रेशन कार्ड योजनेचे फायदे 

रेशन कार्ड लाभार्थ्यांना कमी खर्चात रेशन मिळते. पण आता सरकार च्या या नवीन योजनेमुळे रेशन कार्ड धारकांना आणखी फायदे मिळणार आहे. केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो लोकांना फायदा होणार आहे. आता फक्त अन्नधान्यच नाही तर अनेक फायदे मिळणार आहे. त्या साठी तुम्हाला आपल्या रेशन कार्ड ला आधार कार्ड जोडणे अतिशय महत्त्वाच आहे. कारण ज्यांनी आधार कार्ड आपल्या रेशन कार्ड ला जोडलं आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. व या द्वारे (Ration Kard Yojna 2022) तुम्ही देशातील कोणत्याही रेशन च्या दुकानातून रेशन घेऊ शकता.

आधार कर्ड रेशनला कसे जोडावे 

 

  • सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
  • आता तुम्ही start now वर क्लिक करा
  • येथे तुम्हाला तुमचा पत्ता भरावा लागेल
  •  नंतर शन card benefit या पर्यायावर क्लिक करा
  • आता येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक रेशन कार्ड क्रमांक ई मेल एड्रेस आणि मोबाईल क्रमांक भरा
  • ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणी कृत मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल
  • येथे otp भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच तुमचा आधार व्हेरिफाय होईल आणि तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केलं जाईल

📢 शेत जमीन खरेदी योजना :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना ११ व हफ्ता :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!