Ration Card Update Maharashtra: केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. याचा त्यांना फायदाही होत असतो. जर तुम्ही मोफत अन्नधान्य घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ सोबत काही वस्तूही मोफत मिळणार आहेत.
Ration Card Update Maharashtra
सरकारच्या या निर्णयामुळे याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. याबाबत सरकारने आदेश जारी केला आहे. इतकेच नाही तर आता तुम्हाला तुम्हाला इतर वस्तूही अगदी कमी किमतीत मिळू शकतात. काय आहे हा सरकारचा आदेश जाणून घेऊयात सविस्तर.
23 लाख कुटुंबांना मिळणार लाभ
केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून अनेक सुविधा नागरिकांना देण्यात येतात. अशातच आता उत्तराखंड सरकार कमी किमतीत साखर आणि मीठ याशिवाय 23 लाख कुटुंबांना मोफत रेशन देण्याची योजना बनवत आहे.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
तब्बल 65 लाख कोटींचा अतिरिक्त येणार खर्च
याबाबत माहिती देत असताना उत्तराखंडच्या अन्नमंत्र्यांनी असे सांगितले की, विभागाने या योजनेसाठी बजेट प्रस्तावही तयार केला आहे. आता लवकर ते मंत्रिमंडळात मांडले जाणार आहे. ही योजना लागू केल्यानंतर राज्याला एकूण 65 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे.
सर्व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार
माध्यमांना माहिती देत असताना अन्न मंत्र्यांनी असे सांगितले की, 2023 मध्ये केंद्र सरकारने देशभरातील कुटुंबांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण वर्षात लाभार्थ्यांना मोफत रेशनचा लाभ दिला जाणार आहे. गहू आणि तांदूळ तसेच साखर आणि मीठ यासारख्या जीवनावश्यक वस्तू प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध व्हाव्यात, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
आता साखरेवर अनुदान दिले जाणार
साखरेवर 10 रुपये प्रतिकिलो सबसिडी देण्याची सूचना केली आहे. यात15 रुपयांपर्यंत वाढ करता येईल. माहिती देताना राज्य सरकारने असे सांगितले की, जे कार्डधारक गेल्या 6 महिन्यांपासून (Ration Card Update Maharashtra) रेशन घेत नाहीत त्यांची कार्डे रद्द करण्यात येऊ शकतात.
📢 या योजनेत 50 रुपये गुंतवून आणि मिळवा एवढा फायदा :- येथे पहा
📢 कांदा चाल अनुदान योजना सुरु :- येथे पहा