अडचण काय ?
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे धान्य हे दिवाळीत शासनाने आनंदाचा शिधा किट देण्याचा निर्णय घेतला होता. या नियोजनात अडचण होतील लाभार्थ्यांना वरील दोन्ही महिन्याचे धान्य वितरण हे करण्यासाठी नियोजन केले.
दिवाळी शासनाने रेशन दुकानामार्फत आनंदाचा शिधा किट देण्याचा निर्णय घेतला होता. या नियोजनात मोठ्या प्रमाणामध्ये वेळ गेला त्यामुळे कारणाने थोडा धान्य वितरणाला देखील विलंब झाला आहे.
आज घडीला जिल्हाभरात कुठलाही विलंब न करता धान्य वितरण रेशन दुकान मार्फत नियमित सुरू आहेत.
दोन महिन्याचे रेशन कधी मिळणार
रेशन कार्ड धारकांना नोव्हेंबर यांनी डिसेंबर या दोन महिन्याचे रेशन हे उशिरा वितरित होईल. असा अंदाज हा व्यक्त केला वरील दोन्ही महिन्याचे रेशन वितरणाचे काम स्वस्त धान्य दुकान मार्फत सुरू आहे.