Ration Card Online Check: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सर्व मित्रांना तुमच्यासाठी महत्वाची बातमी कारण जर तुम्ही असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे की सरकार मान्य तुम्हाला किती रेशन महिन्याला मिळाले पाहिजे.
जर तुम्हाला याबद्दल माहिती जाणून घेत असेल की कसे तुम्ही तुमच्या खाते नंबर टाकून तुम्हाला सरकारमान्य किती राशन मिळाला पाहिजे व तुमचा राशन दुकानदार तुम्हाला किती राशन देत आहे याबद्दल माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.
Ration Card Online Check
यासाठी तुम्ही प्लेस्टोर खूप सारे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही तुमची माहिती टाकून तुम्ही पाहू शकता की सरकारने तुम्हाला किती राशन महिन्याला ठरविले आहे.
गोरगरीब जनतेला सरकार मान्य स्वस्त धान्य दिले जाते हे धान्य दुकान सरकारमान्य असतात व या सरकारमान्य दुकानावर तुम्हाला कमी पैशात धान्य मिळते जेणेकरून गरीब कुटुंबाला आर्थिक स्थितीत मदत होवी.
- तुम्हाला किती रेशन मिळते हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे आधार नंबर पाहिजे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून Mera Ration नावाचे ॲप डाऊनलोड करून घ्या
जाणून घ्या काय आहेत नवीन नियम
सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, दुरुस्ती NFSA अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) ची पारदर्शकता सुधारून कायद्याच्या कलम 12 अंतर्गत रेशनचे वजन सुधारण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न करते.
NFSA अंतर्गत, सरकार देशातील 80 कोटी लोकांना प्रत्येकी 5 किलो गहू आणि तांदूळ (Ration Card Online Check) अनुक्रमे 2 ते 3 रुपये खर्चून पुरवत आहे.
मला महिन्याला किती Ration मिळाले पाहिजे पाहण्यासाठी
मोफत रेशनसाठी मोठी घोषणा होणार ?
तज्ज्ञांच्या मते, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या अनुषंगाने आगामी निवडणुकीत सरकार मोफत रेशनसाठी मोठी घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. यासोबतच अनेक सुविधाही दिल्या जाणार आहेत. सध्या फक्त बीपीएल कार्डधारकांनाच मोफत रेशन मिळत आहे.
📢 शेतकऱ्यांना शेतात पाईप लाईन करण्यासाठी मिळणार अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाल अनुदान योजना चे नावून अर्ज सुरु :- येथे पहा