Ration Card Maharashtra | रेशन असेल तेव्हा दिवाळी ! नसेल तेव्हा घरात शिमगा

Ration Card Maharashtra: नमस्कार पुरवठा विभागाने दिवाळी किट देऊन रेशनाच्या लाभार्थ्यांना न्याय दिला. खरा आपण सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे. अनेकांना रेशनच्या धान्यापासून वंचित राहावे लागले होते.

Ration Card Maharashtra

जिल्ह्यातील पाच लाख 34,468 लाभार्थ्यांना दिवाळी कीडच्या माध्यमातून पुरवठा विभागाने गोडवा पेरला. मात्र त्यानंतर लाभार्थ्यांनी धान्याची उचलहि वेळेवर केली नाही. आणि शासन स्तरावरून धान्यही वेळेत आले नाही.

त्यामुळे काहींची गैरसोय झाली होती. मात्र आता पुरवठा विभागांनी जिल्हाभरातील रेशन कार्ड धारकांना सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्वस्त धान्य वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली.

या दोन महिन्याचे रेशन कधिओ मिळणार येथे क्लिक करून पहा 

तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे रेशन वितरणाची काम जिल्ह्यातील शासकीय स्वस्त धान्य दुकानाच्या. माध्यमातून रेशन कार्डधारकांना सुरू आहे. धान्य वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे

सप्टेंबर चे रेशन नोव्हेंबर मध्ये

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात रेशनचा  वेळेंनी उपलब्ध झाला. वितरणाची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. मात्र दोन्ही महिन्याचे रेशन कार्डधारकांना ऑक्टोबर पासून नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत धान्य वितरण सुरू आहे.

लाभार्थ्यांनी काय खायचे

सुरुवातीला दिवाळीनिमित्त किट वाटपाचे नियोजन करत. धान्य वितरण व्यवस्थेत अडचणी आल्या होत्या त्यामुळे. या आदर्श दरम्यान रेशन कार्डधारकांना महागडी धान्य खरेदी करावे लागले होते परंतु आता दिलासा मिळाला आहे. 

रेशन न मिळण्यास काय कारण आहे येथे क्लिक करून पहा

Leave a Comment