Rasaynik Khatache Bhav | रासायनिक खताचे सर्व दर प्रती बॅग व रुपयामध्ये

Rasaynik Khatache Bhav | रासायनिक खताचे सर्व दर प्रती बॅग व रुपयामध्ये

Rasaynik Khatache Bhav

Rasaynik Khatache Bhav : खरीप हंगामातील पिकासाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून. या खात्याची सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत. असल्याचे तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील खते विक्रेत्यांनी जास्त दराने विक्री करू नये. अशी सूचना कृषी विभागाने सर्व विक्रेत्यांना  दिली आहे. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या खते विक्रेत्याचे विक्री परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला.

Rasaynik Khatache Bhav

जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खताची खरेदी करत असतात. खरिपातील पेरण्या बरोबर ऊसासाठी रासायनिक खते खरेदी करावी लागत आहे.

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड पालन साठी साठी शासन देतय 50 लाख रु अनुदान 

यामुळे रासायनिक खतांची वाढती मागणी पाहता काही विक्रेते हे अधिकाधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने खताच्या कृत्रिम टंचाई निर्माण. करून जास्त दराने विक्री करू लागले आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर पोटे यांनी सांगितले.

रासायनिक खतांचे नवीन भाव

जिल्ह्यातील कोणीही खत विक्रेता निश्चित किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री करत असल्यास. त्याबाबतची तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण कक्ष स्थापन केले आहे.

शेतकऱ्यांना या कक्षाचा 020-25537718-25538310 या दूर दूरध्वनी क्रमांकावर किंवा 9158479306 व 9423784067 या मोबाईल क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. dsaopune@gmail. com किंवा adozppune@gmail. com या ईमेल आयडीवर ही तर तक्रार नोंदविता येणार. असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :- शेळी मेढी पालन साठी शासन देते अनुदान आजच करा अर्ज 

यावर्षी जाहीर झालेल्या रासायनिक खतांच्या सर्व किमती खालीलप्रमाणे आहेत या किमती प्रति बॅग व रुपयांमध्ये आहेत

खताचे भाव पर बॅग व रुपया मध्ये  

 • युरिया -266रु 50 पैसे
 • डीएपी(एनएफएल वगळता) -1हजार 350 रु
 • डिएपी एनएफएल -1 हजार 200 रु
 • एमओपी- 1 हजार 700 रु
 • एमओपी (इनएफएल) -1 हजार 100 रु
 • एमओपी कोरमंडल-1हजार रु
 • 24: 24: 00- 1 हजार 900 रु
 • 24 :24 :0 :85 कोरमंडल- 1 हजार 900 रु
 • 20 :20: 0 :13 -1 हजार 150 कंपनी निहाय वेगळा दर
 • 19 :19 :19 -1हजार 575
 • 10 :26 :26 -1 हजार 440 रु
 • 12 :26 :26 -1 हजार 450
 • 14 :35 :14 -1 हजार 900 रु
 • 14 :28 :00 -1 हजार 495
 • 15 :15 :15 -1हजार 500
 • 16: 20: 00 :13- किमान 1 हजर 125 ते 1 हजार 400
 • 16 :16 :16- 1 हजार 474रु
 • 28 :28 :00 -1 हजार 700 ते 1हजार 900 रु
 • अमोनियम सल्फेट -1 हजार 100 रु
 • 15: 15 :15 :09 -1 हजार 375 ते 1 हजार 450
 • 17 :17 :17 -1हजार 210
 • 08 :21 :21 -1 हजार 850
 • 09 :24 :24 -1 हजार 900

📢 बियर बॉटलचा रंग हा नेहमी हिरवा व तपकिरी रंगाची  का असते :- येथे पहा 

📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!