तक्रार केली तरच मीळतो विम्याचा लाभ
शेतकऱ्यांनी पिक विमा काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान हे संबंधित. पिक विमा कंपनीला कळवावे असे पीक विमा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते.
परंतु या संदर्भात प्रभावीपणे बळीराजाला माहिती नसल्याचे. गाव पातळीवर येऊन मोजक्या शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन जाण्याचं विमान मिळवून देण्यात कंपनी कर्मचारी स्वरास्य घेतात.
आणि शेतकरी योग्य वेळी तक्रार न करू शकल्याने विम्याच्या वर पाय पासून वंचित राहिले आहेत. याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शासकीय कार्यालयाकडून जनजागृती नाही
शेतकऱ्यांना विविध इतर विमा कंपन्या ज्याप्रमाणे विमा काढण्यासंदर्भात प्रवृत्त करतात. त्याचप्रमाणे शेतीतील शेत पिकाविषयी विमा काढण्यासंदर्भात शेतकऱ्यांना कोणतेही. कंपनी अथवा शासकीय कार्यालयाकडून मार्गदर्शन होत नाही.
विमा कंपनीने कोणत्या प्रकारची जनजागृती पोस्टर लावली नाही. त्यामुळे सुद्धा काही शेतकरी माहिती अभावी शेतकरी वंचित राहिले. तालुका कृषी कार्यालयाकडून ग्रामीण पातळीवर नियुक्त कृषी सहकारी यांनी. कृषी सेवक पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.