Rabbi Pik Vima Yojana | रब्बी पिक विमा भरला का ? भरला असेल तर हे काम करा तरच मिळणार विमा रक्कम

Rabbi Pik Vima Yojana: नमस्कार पावसाळ्याच्या दिवसातील खरीप हंगामात अतिवृष्टी सतत दार पावसामुळे. कपाशी, सोयाबीन सह पिकांचे अतोनात नुकसान झाले.

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. त्यातील फक्त 40% शेतकऱ्यांना विमा आतापर्यंत मिळाला आहे. नुकसानीची पिक विमा कंपनीकडून भरपाई उर्वरित शेतकऱ्यांना मिळाले नाही.

त्यावेळी रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचे. तालुक्यात चित्र पहावयास मिळत आहे.

Rabbi Pik Vima Yojana

नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकरी आपल्या पिकांचा विमा उतरवत असताना. तालुक्यामध्ये यावर्षी खरिपाच्या हंगामात प्रथम सतत धारांनी. नंतर तीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला अंगास निसर्गाने हिरावून घेतला होता.

रब्बी पिक विमा हवा असेल तर हे काम करावेच लागणार येथे पहा 

तालुक्यामधील 16 हजार 906 हेक्टर वरील खरिपाचा विमा 30000 638 शेतकऱ्यांनी काढला होता. यामध्ये प्रामुख्याने कपाशी सोयाबीन उडीद मूग मका ज्वारी तूर आधी पिकांचा समावेश होता.

एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शंभर टक्के पीक वाया गेलेले. असताना विमा कंपनीने आतापर्यंत 13423 शेतकऱ्यांना विमा प्रदान केलेला आहे.

अल्प रक्कम देऊन विमा कंपनीने

त्यातही अल्प रक्कम देऊन विमा कंपनीने अक्षरशः शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केलेली आहे. सुंदर वर्षी माझ्याकडे उपलब्ध पाच एकर क्षेत्रात गहू हरभरा असतो.

तुम्ही भरला का पिक विमा नसेल भरला तर … येथे पहा 

दरवर्षी पिक विमा भरतो परंतु मागील अनेक वर्षापासून मंडळाला रब्बीचा विमा मिळाला नसल्यामुळे यावर्षी विमा भरला नाही. आणि अतिवृष्टी मुळे खरीप हंगामातील काढलेल्या पीक विम्याचा लाभ न मिळाल्याने यावर्षी रब्बी हंगामाचा पिक विमा काढला नाही.

तालुका कृषी कार्यालय अंतर्गत

गाव पातळीवर नियुक्त कृषी सहाय्यक तसेच. कृषी सेवकांना पिक विमा काढण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामामध्ये विमा कंपनीच्या. विविध ही माहिती देण्यासंदर्भात हा आदेशित केलेले असते.

त्यांनी गाव पातळीवर शेती शाळा आणि इतर माध्यमातून किंवा शेतकऱ्यांचे थेट बांधावर जाऊन. या संदर्भात मार्गदर्शन करावे असे सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत.

गावातील कृषी विभागणे हे काम केले का नसेल केले तर आजच करा तपासणी 

Leave a Comment