PVC Pipe Line Yojana Maharashtra | शेतकरी हो वाट कसली बघताय ! आजच शासनाच्या अनुदानावर शेतात करा पाईप लाईन

PVC Pipe Line Yojana Maharashtra | शेतकरी हो वाट कसली बघताय ! आजच शासनाच्या अनुदानावर शेतात करा पाईप लाईन

PVC Pipe Line Yojana Maharashtra

PVC Pipe Line Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्याना शेतामध्ये पाईप लाईन नेण्यासाठी खूप खर्च येत असतो. त्यामुळे त्यांना खूप आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

त्या साठी शासनाने शेतकऱ्यांसाठी पाईप लाईन करण्यासाठी 50% ते 15 हजार रु पर्यंत अनुदान हे देत असते. चला तर बघू या या योजनेसाठी कोणते कागदपत्रे व पात्रता लागतात. त्या साठी हा लेख सविस्तर वाचा. 

PVC Pipe Line Yojana Maharashtra

या लेखाच्या सुरवातीला आपण जाणून घेऊ. की या योजनेअंतर्गत शेतकऱ्याना किती टक्के या अनुदान हे देण्यात येणार आहे. याची माहिती घेऊया शासनाच्या माहिती नुसार या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्याना 50% ते 15 हजार रु एवढे अनुदान देणार आहे. या योजनेअंतर्गत एचडीएफ तसेच पीव्हीसी पाईप लाईन साठी शासन अनुदान देणार आहे.

हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज 

 

हाराष्ट्रातील सर्व जात प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेतीतील पाइपलाईनीसाठीही मिळतंय 50 टक्के किंवा 15000 हजार रुपये एवढे अनुदान जाणून घ्या योजना अन् त्वरित करा आम्ही संगीतल्याप्रमाणे योजनेचा अचूक अर्ज सादर. 100% खरी योजना

पाईप लाईन अनुदान योजना 

शेतकरी मित्रांनो, PVC पाईप खरेदी साठी शासन पंचायत समिती अंतर्गत आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना देते. शासनाने शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन योजना आणली आहे यामध्ये शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप शेततळे, सिंचन पंप, तुषार सिंचार, ठिबक सिंचन अशा कृषी सिंचन घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते

आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की, सरकार आपल्याला पाईपलाईन करण्यासाठी किती पीव्हीसी अनुदान देणार आहे. यासाठी आपल्याला कोठे अर्ज करावा लागणार आहे तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

आवश्यक कागदपत्रे ही आहेत 

  1.  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  2. बँक पासबूक
  3. पॅन कार्ड
  4. व्यक्ति स्वतः व मोबाइल
  5.  स्वयं घोषणापत्र
  6. पूर्वसंमती पत्र  इ.
  7.  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
  8.  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  9. 4) सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरशिप चे कोटेशन(दुकानदाराने दिलेले बिल) आपल्याला अपलोड करावे लागणार आहे. तसेच इत्यादी माहिती देखील अपलोड करावे लागणार आहे. 

PVC पाईप लाईन योजनेचा अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा

अर्ज कुठे व कसा करायचा 

ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही तुमच्या गावातील / जवळच्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये / आपले सरकार सेवा केंद्र (CSC) जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता.


📢 शेळी पालन साठी या जातीच्या शेळी ची करा निवड :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पह 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!