Punjab Dakh | पंजाब डख यांचा अंदाज! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार, पेरणी राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणीला होणार सुरूवा

Punjab Dakh: पंजाबराव डख पाटील (हवामान अभ्यासक) महाराष्ट्रातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना परिचित असतील. आतापर्यंत जेवढे डख यांनी जेवढे हवामान अंदाज सांगितले आहे, तेवढे हवामान अंदाज अचूक ठरले आहेत. शेतकऱ्यांचा पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर विश्वास आहे.

Punjab Dakh

महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पंजाबराव डख पाटील यांच्या हवामान अंदाजाकडे कायमच लक्ष ठेवून असतात. शेतकरी देखील या सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार शेतीचे नियोजन करतो. डख यांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे, तो आपण या लेखात जाणून घेऊया.

पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज

पंजाबराव डख यांच्या मते राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात 19 जून पासून पडण्यास सुरुवात झाली आहे. (Punjab Dakh Weather)

राज्यात 2 जुलै पर्यंत भाग बदलत पाऊस बरसणार असल्याचे देखील डख यांनी सांगितले.म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, 2 जुलै पर्यंत राज्यात सर्वत्र मोसमी पाऊस बरसणार आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड पालन साठी शासन देते 50 लाख रु अनुदान असा करा अर्ज

तसेच 22 ते 27 जून दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजेच डख यांच्या अंदाजानुसार राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. (Punjab Dakh Havaman Andaj July 2022)

पंजाबराव डख यांच्या या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा व त्यांच्या चेहऱ्यावर समाधान देखील पाहायला मिळेल. तसेच शेतकरी या हवामान अंदाजामुळे शेतीचे नियोजन करू शकतो.

Punjab Dakh Havaman Andaj

पंजाबराव डख हवामान अंदाज सांगतात, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करतात. पेरणीबाबत डख यांनी महत्वपूर्ण दिलेली माहिती जाणून घेऊया. (Punjab Dakh Patil Contact Number)

हेही वाचा :- जमीन खरेदी साठी SBI बँक देते 85% पर्यंत कर्ज असा भर फॉर्म 

पंजाबराव डख म्हणतात, अजून बऱ्याच शेतकऱ्यांनाच्या पाण्याच्या अभावामुळे पेरण्या राहिलेल्या आहेत. पेरणी राहिलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात सर्वदूर पाऊस बरसणार आहे. म्हणजेच तुमच्या ठिकाणी देखील पेरणीला सुरुवात होणार आहे.

पेरणीबाबत डख यांचा सल्ला

पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की, जमिनीतील ओल तपासूनच पेरणी करावी. जमिनीत चार बोट ओल असेल तर पेरणी करू नका. तसेच कृषी विभागाने देखील असाच सल्ला दिला आहे. (Punjab Dakh Weather Report)

पंजाबराव डख यांनी अशी महत्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली आहे‌. हवामान अंदाज सोबत पेरणीबाबत देखील माहिती दिली. ही माहिती राज्यातील शेतकऱ्यांनासाठी महत्वाची आहे. पुढे शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पाठवा.


📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी मिळणार 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!