Punganur Cow In Maharashtra: शेतकरी बंधूंनो सध्याला आपण पाहतोय की भारतात तसेच महाराष्ट्रात पशुपालन खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत सहसा आणि गाय हे मोठ्या प्रमाणात होते मित्रांनो गाय पालनाचा जर विचार केला तर संकरित गायीमध्ये एक आणि स्पेस ब्राऊन व जर्सी या महाराष्ट्रात पाहायला मिळतात.
यामध्ये प्रत्येक जात वेगवेगळ्या प्रमाणात त्याची वेगळी वेगळी वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो त्यामुळे आपण जर दुर्मिळ असलेली आणि शेतकऱ्याला चांगले फायदेशीर अशी पुगणूर या जाती ची गाय हे बघितलं तर शेतकऱ्यांला फायदेशीर ठरू शकते तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये पुंगणुर या जातीच्या गायीची माहिती पाहणार आहोत.
Punganur Cow In Maharashtra
मित्रांनो भारतात देशी गाईच्या जाती 50 च्या जवळपास आढळतात त्यात. पुंगनुर ही जात त्यातील अतिशय दुर्मिळ आहे आणि ही जात शेतकऱ्यांकरिता खूप चांगली फायदेशीर आहे मित्रांनो या जातीच्या गायीची आणखीन एक आणखी गोष्ट म्हणजे त्याची उंची फक्त तीन ते साडेतीन फूट एवढीच असते आणि ही गाय आंध्र प्रदेश मध्ये जास्त करून पाहायला मिळते.
माहिती
या गाईची उंची कमी आहे त्यामुळे जर या गाईचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केला तर तीन ते पाच लिटर एवढे दूध देण्याची क्षमता या गावीत आहे आणि मित्रांनो या गाईचा आकार खूप लहान आहे त्यामुळे या गाईला चारा देखील कमी लागतो म्हणून सध्याला शेतकरी पुंगनुर (Punganur Cow In Maharashtra) जातीच्या गायी पालन करत आहेत.
या गायीची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये
शेतकरी मित्रांनो पुंगनुर गाय (Punganur Cow) आपल्याला चाळीस हजारात सुद्धा मिळते. मित्रांनो जवळपास तुम्हाला दोन गाई 80 हजार ते 1 लाखात मिळू शकतात मित्रांनो या गाईचे आणखीन एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे या गाईच्या शेण आणि गोमुत्राचा वास येत नाही त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात याचा वापर केला जातो
पुंगनुर जातीच्या गायीच्या दुधाचे वैशिष्ट्ये
शेतकरी मित्रांनो या गाईच्या दुधात चांगला मिळतो (Punganur Cow In Maharashtra) म्हणून या गाईच्या दुधाला रेट सुद्धा चांगला भेटतो. मित्रांनो या गाईच्या दुधात फॅट हे तीन ते साडेतीन पर्यंत राहते आणि बऱ्याचदा आठ पर्यंत सुद्धा जाते असे म्हणतात. मित्रांनो या गाईचे वजन शंभर ते दीडशे किलो पर्यंत असतेतर या गायीच्या कार कमी आहे.
त्यासाठी हिला चारा कमी लागतो आणि दूध चांगले देते त्यामुळे शेतकऱ्या ला काय चांगली फायदेशीर ठरत आहे या गाईला साधारणता एक (Punganur Cow In Maharashtra) दिवसाला 5 किलो चारा खाऊन 5 लिटर दूध देऊ शकते. म्हणून शेतकरी मित्रांनो ही गाय शेतकऱ्यांना चांगली फायदेशीर ठरू शकते.