Protection From Animals | आता या प्रकारे करा आपल्या पिकाचे प्रन्या पासून संरक्षण

पहा काय आहे जुगाड 

रात्रीच्या वेळेस नीलगाय रानडुक्कर हरणाची कळप पिकाचे नुकसान करतात. पिकाची नासाडी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेतात पहारा घालण्याची वेळ येते. म्हणताना गरजे युक्तीनुसार काही शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून भिकाजी रक्षण करण्यासाठी भन्नाट जुगाड शोधून काढला आहे.

या शेतकऱ्यांनी गाणे वाजवण्यासाठी किंवा घोषणा देण्यासाठी वापराण्यात येणार आहे. स्पीकर विकत घेतले त्याकरकचपणे भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज रेकॉर्ड करून रात्रीच्या वेळी सुरू करून शेतात ठेवून दिले.

यामुळे वन्य प्राण्यांना वाटते की इथे खूप कुत्रे आहेत. आणि त्यांच्यावर हल्ला करू शकतात या भीतीने वन्यप्राणी शेताजवळ फिरकत नाहीत.

सहज उपलब्ध होतात

बाजारात आणि छोटे स्पीकर्स कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यांचा आवाज देखील खूप मोठा असतो याशिवाय पोर्टेबल लाऊड स्पीकर देखील सहज उपलब्ध होतात. त्यामध्ये मेमरी कार्ड च्या मदतीने कोणतेही गाणे व अन्य रेकॉर्डिंग वाजवण्याची सोय असते.