Property Search Report Online Best | आपल्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट पहा आपल्या मोबाईलवर ! कसा पाहावा? 1

Property Search Report Online: जमीन खरेदी विक्री करताना जमिनीचे रेकॉर्ड माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपल्या मालकीची जमीन किंवा प्लॉट यावरील इतर हक्कत्यावर असलेले कर्ज इत्यादी गोष्टीबाबत आपण अपडेट असणे महत्त्वाचे असते.

त्यामुळे आपल्या जमिनीचे रेकॉर्ड कसे चेक करावे याची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Property Search Report Online

बँकेकडून कर्ज घेताना बँक तुम्हाला तुमच्या जमीन किंवा प्लॉटचा सर्च रिपोर्ट मागते.  हा सर्च रिपोर्ट तुम्ही वकिलाकडून तयार करून घेऊ शकता सर्च रिपोर्ट साठी मागील.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पंधरा वर्षांपूर्वीचा जमिनीचा किंवा प्लॉटचा सातबारा पाहिला जातो बऱ्याचदा बँकेकडून त्यांच्या पॅनल वरील वकिलांकडूनच search report  रिपोर्ट तयार करून घेतला जातो.

कशी पहायची सर्व माहिती 

भूमी अभिलेख कार्यालयाकडून आता जमिनीचे सर्व रेकॉर्ड नागरिकांना डिजिटलस्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये डिजिटल सातबारा ई फेरफार इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

भूमी अभिलेख कार्यालयाकडून आता प्रत्येक जमिनीसाठी UL PIN तयार करण्यात आला आहे तसेच प्रत्येक सातबारावर आता क्यू आर कोड देखील देण्यात आला आहे. QR Code मुळे आपल्या सातबाराच्या रेकॉर्ड खरे आहे की खोटे आहे हे तुम्ही स्कॅन करून चेक करू शकता.

भूमी अभिलेख कार्यालयाकडून नागरिकांना जुने सातबारे रेकॉर्ड देखील ऑनलाइन चेक करता येत आहेत.

property search report online : QR Code सातबारा व्हेरिफाय करणे सोपे होते. तसेच जर तुम्ही कुठे बँकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे तुमचा सातबारा दिला तर क्यूआर कोड वरून तो सातबारा खरा आहे की खोटा आहे हे चेक करता येते.

 

Leave a Comment