Prestige Induction Cooktop: नमस्कार या दररोजच्या वाढणाऱ्या महागाईत मध्ये सर्वच गोष्टी या खूप महाग होत चालले आहेत. खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील या खूप महाग झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगावे कसे हा आता त्यांच्यासमोर प्रश्न आला आहे.
कारण रोज उपयोगात येणाऱ्या व खाण्यापिण्यांच्या गोष्टींमध्ये थोडी थोडी वाढ होत चालली आहे. त्यामध्ये सर्वात महाग गोष्ट म्हणजे लागणारी सर्वात मोठी व गरजेची वस्तू म्हणजे एक घरात उपयोगात येणारे.
गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडू लागले आहेत. तर यावर उपाय काय आज आपण या लेखांमध्ये हेच जाणून घेणार आहोत.
Prestige Induction Cooktop
आज या लेखामध्ये आपण अशा एका गॅस्ट्रोचा बाबतीमध्ये जाणून घेणार आहोत. ज्या मुळे वर्षभर आपल्याला फक्त पंधराशे रुपयांमध्ये वर्षभर संपूर्ण कुटुंबाचे जेवण बनवू शकतात. तर हा स्टॉप कुठे व कसा मिळणार त्यासाठी याचे नाव काय आहे. ही सर्व माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
कुठून कराल खरेदी
तुम्ही Flipkart वरून Butterfly Rapid Plus Induction Cooktop ऑर्डर करू शकता. त्याची MRP रु. 3,399 आहे आणि तुम्ही 55% सवलतीनंतर रु. 1,499 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत.
HSBC बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास 10% सूट मिळू शकते. आज ऑर्डर केल्याने इंडक्शन कुकटॉप 24 फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हर केला जाईल. तसेच, कंपनीकडून त्याची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्याची MRP रु. 2,895 आहे आणि तुम्ही 39% सवलतीनंतर रु. 1,756 मध्ये खरेदी करू शकता. कंपनीकडून इंडक्शन कुकटॉपची 1 वर्षाची (Prestige Induction Cooktop) वॉरंटी दिली जात आहे.
📢 शेतात पाईप लाईन करण्यासाठी मिळणार अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना चे अर्ज सुरु :- येथे पहा