Pradhanmantri Awas Yojna | प्रधानमंत्री आवास योजना साठी निधी जाहीर

Pradhanmantri Awas Yojna

केंद्र शासनाच्या हिश्याच्या पहिल्या हप्त्याचा 490 कोटी चार लाख रुपये तर राज्य शासनाच्या. हिश्याच्या 326 कोटी 69 लाख 3300 रुपये असा एकूण 816 कोटी 73 लाख 3300 एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

मित्रांनो या निधीच्या वितरणामुळे लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा वितरण दुसऱ्या हाताचा वितरण त्याचबरोबर. या निधीच्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या लाभार्थ्यांना लक्षातानुसार नवीन घरकलाचे मंजुरी अशा प्रकारची काम पार पाडले जाऊ शकतात.