Pradhanmantri Awas Yojna 2022 | प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 816 कोटी निधी जाहीर ! शासन निर्णय आला

Pradhanmantri Awas Yojna 2022: मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय 15 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.

च्या माध्यमातून 2022 23 या वर्षाकरिता या योजनेकरता पहिल्या हप्त्याच्या. वितरणापोटी 816 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो राज्यात घरकुलाची काम तात्काळ व्हावी.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या लाभ मिळावा पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या पहिल्या दुसऱ्या वितरण व्हावं. याचप्रमाणे घरकुलासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाची जागा उपलब्ध करून द्यावी. याच्यासाठी अमृत महावासा अभियान राबवला जात आहे.

कधी येणार हा निधी नागरिकांच्या खात्यात येथे पाहा 

Pradhanmantri Awas Yojna 2022

आणि याच 15 अभियानाच्या अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी. या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने 15 डिसेंबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजना करता 2022 23 करता.

पहिल्या त्याचा निधी म्हणून 816 कोटी रुपये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाकडून सन 2022 या आर्थिक वर्षांमध्ये सन 2021-22 या वर्षासाठीच्या उद्दिष्ट करता.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अमृत महावस अभियानाच्या अंतर्गत

आणि अशा प्रकारचे अमृत महावस अभियानाच्या अंतर्गत आता हा निधी उपलब्ध झाल्यामुळे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुलाची काम किंवा जास्तीत जास्त पात्र झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या.

हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता. 

पहा कोणत्या नागरिकांना मिळणार हा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ 

Leave a Comment