Poultry Farm Scheme | कुकुट पालन साठी मिळणार 5 लाख 15 हजार अनुदान - शेतकरी योजना

Poultry Farm Scheme | कुकुट पालन साठी मिळणार 5 लाख 15 हजार अनुदान

Poultry Farm Scheme

Poultry Farm Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. की कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आपल्याला सरकारकडून किती अनुदान मिळते. त्यासाठी कोणकोणती पात्रता आहे. आवश्यक कागदपत्रे यांनी अर्ज कुठे करायचा अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

तरी या कुकूटपालनसाठी शासन 5 लाख 15 हजार रुपये अनुदान आपल्याला तत्काळ प्राप्त करून देणार आहे. तर हे अनुदान कसे मिळवायचे यासंदर्भात सविस्तर माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा.

सुरुवातीला परभणी जिल्ह्यामधील तीन तालुक्यांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत सेलू ते पालम तालुका साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

Poultry Farm Scheme

सध्याच्या काळामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय हा एक विकसनशील पशुपालन आधारित उद्योग मानला जातो. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात लाभ मिळतो आणि हा व्यवसाय जोडधंदा म्हणून देखील ओळखला जातो. त्याचबरोबर शेतकरी हा आपली शेती करत करत देखील कुकूटपालन हा व्यवसाय करू शकतो.

हेही वाचा : शेततळे अनुदानात झाली मोठी वाढ पहा ते किती व येथे करा अर्ज 

कुकुट पालन योजनेसाठी पात्रता व अटी

 1. सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपाययोजनेतील जिल्हा भरती सद्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत.
 2. ज्या लाभार्थीकडे लघुव अंडी यंत्र आहे. अशा लाभार्थी शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे.
 3. त्याचबरोबर निर्मितीची आवड असणारे नउद्योजक कही अर्ज करू शकतात.
 4. प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने सुविधा व व्यवहारा करता. पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील
 5. लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. 25 चौरस फुटाचे स्वतःची जागा त्याच्या मालकीची असणे गरजेचे आहे

आवश्यक कागदपत्रे

 • फोटो आयडी
 • आधार कार्ड ओळखपत्र ची सत्यप्रत
 • बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स
 • लाभ धारका कडील मालमत्ता सातबारा व आठ अ ऊतारा
 • आणि ग्रामपंचायत नमुना नंबर चार
 • अनुसूचित जाती जमातीच्या अर्जदाराकडे जातीचे दाखल्याची सत्यप्रत
 • आणि कुक्कुटपालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्राची झेरॉक्स

हेही वाचा ; शेतकरी हो आता डीझेल पंप घेण्यासठी शासन देते आहे अनुदान आजच घ्या लाभ 

या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे 

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त व तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करून आपला करू शकता या योजनेकरिता त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवू शकता


📢 ठिबक सिंचन अनुदानात झाली मोठी वाढ :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान :- येथे पह 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!