Potato Light Bulb Trick :- बटाटा तुमचं लाइट बिल कमी करू शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? हो… बटाटा तुमची वीज बचत करू शकता.
बटाट्याचा या अनोख्या फायद्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बटाट्याचा हा जबरदस्त असा किचन जुगाड आहे.
Potato Light Bulb Trick
बटाटा एका विशिष्ट पद्धतीने वापरल्यास तुमचं लाइट बिल कमी होईल. एका गृहिणीने या जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणीने सोशल मीडियावर ते
इतरांसाठी शेअर करतात. अशाच गृहिणीने शेअर केलेला हा बटाट्याचा वापर करून वीज बचत करण्याचा जुगाड. पण आता हे कसं शक्य आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
हेही वाचा :- पावसात खिडक्या आणि दरवाजे झाले जाम, या 4 पद्धतींनी काही मिनिटांत दूर करा ही समस्या, पुन्हा होणार नाही त्रास.. !
Creator Search 2.0
आता तुम्हाला करायचं काय आहे. तर हा बटाटा तुम्हाला फ्रिजमध्ये वापरायचा आहे. बटाटा कापून तो फ्रिजरमध्ये चोळून घ्या. यामुळे एरवी फ्रिजमध्ये साचत असलेला बर्फ साचणार नाही.
दोन दिवसातून एकदा हा उपाय करा, असा सल्ला या महिलेने दिला आहे. यामुळे वीज बिल कमी होतं, असा दावा या महिलेने व्हिडीओत केला आहे. Creator Search 2.0 युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
1 thought on “Potato Light Bulb Trick | लाईट बिलापासून कंटाळा आला ? मग घरातील बटाटे करेल लाईट बिल कमी पहा किती व कसे ? याचा संपूर्ण व्हिडीओ !”