Post Office Scheme For Children | 10 वर्षावरील मुलाचे उघडा हे खाते महिन्याला मिळतील 2500 रु

Post Office Scheme For Children | 10 वर्षावरील मुलाचे उघडा हे खाते महिन्याला मिळतील 2500 रु

Post Office Scheme For Children

Post Office Scheme For Children: नमस्कार आपल्या देशात बरेच असे कुटुंब आहे. जे आपल्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी त्यांना बऱ्याच समस्या ना समोर जावे लागत आहे. त्या साठी या योजनेत तुम्हाला दर महिन्याला आपल्या मुलांचे शिक्षण घेण्यासाठी ही योजना आहे. या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा लेख सविस्तर पहा.

Post Office Scheme For Children

पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहे. ज्यांना कमी जोक मिस नफा हवा आहे. पोस्ट ऑफिस एम आय एस हि अशी बचत योजना आहे. जाणून दे तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात लाभ घेऊ शकाल.

या खात्याचे अनेक फायदे आहेत हे खाते दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने उघडता येते तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने हे खास खाते उघडल्यास तुम्हाला दरमहा मिळणाऱ्या व्याजासाठी तुम्ही शिकवणी फी भरू शकता या योजनेची सर्व माहिती जाणून घ्या

खाते कुठे आणि कसे उघडायचे

खाते कुठे आणि कसे उघडायचे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे पोस्ट ऑफिस खाते उघडू शकता. यानंतर किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतील सध्या या योजनेअंतर्गत व्याजदर 6.6% आहे.

हेही वाचा : शेतात लव्हाळा झालाय तर या तन नाशकाची करा फावरणी 100% मिळणार फायदा 

अशाप्रकारे कॅल्क्युलेशन

अशाप्रकारे कॅल्क्युलेशन जर तुमचे मुलं दहा वर्षाचे असतील आणि तुम्ही त्यांच्या नावावर दोन लाख रुपये जमा केली. तर दर महिन्याला तुमचे व्याज सध्याच्या 6.6% दराने 1100 रुपये होईल. पाच वर्षे दिव्या आज 59 हजार रुपये होईल आणि शेवटी तुम्हाला दोन लाख रुपयाचा परतावा देखील मिळेल.

अशा प्रकारे एक लहान मुलांसाठी तुम्हाला अकराशे रुपये मिळतील. जे तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी वापरू शकता हे रक्कम पालकांसाठी चांगली मदत होऊ शकते.

हेही वाचा : आता 40% अनुदानावर आपल्या घरावर बसवा सोलर panal येथे करा अर्ज 

दर  1925 रुपये मिळतील

दर  1925 रुपये मिळतील या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऐकले किंवा तीन प्रोडासह संयुक्त खाते उघडू शकता जर तुम्ही या खात्यात 3.50 लाख जमा केले तर तुम्हाला सध्याच्या दरानुसार दरमहा १९२५ रुपये मिळतील शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी ही मोठी रक्कम आहे

या व्याजाच्या पैशातून तुम्ही शाळेची फी शिकवणी फी पेन कॉफीची खर्च सहज काढू शकता या योजनेची कमाल मर्यादा 4.5 लाख जमा केल्यावर तुम्ही दरमहा २४७५ रुपयाचा लाभ घेऊ शकता


📢 नवीन विहीर साठी शासन देते आहे 100% अनुदान :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते आहे 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!