Post Office Scheme 2023: नमस्कार धावपळीच्या काळामध्ये आपल्या आरोग्याकडेही लक्ष असणे आवश्यक असते. आपण पैसे कमावण्याचा नादामध्ये आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो त्यासाठी जर आपल्याला. पुढे चालून काहीही आर्थिक मदतीची गरज पडली तर त्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस.
योजनेच्या या या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना या योजनेचे वेड लागले आहे. या स्कीम मध्ये गेल्या दोन दिवसात तब्बल दोन लाख वर खाते उघडली गेली आहेत.
Post Office Scheme 2023
तुम्ही देखील येणारे काळात तुमच्या भविष्याचा विचार करून बचत करण्याचा विचार करत असाल तर. तुम्हाला पोस्ट ऑफिस च्या या स्कीम बद्दल माहिती असायलाच हवी. पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये आपण गुंतवलेली रक्कम ही पोस्ट ऑफिस ही आपल्याला. दुप्पट करण्याची संधीही मिळवून देणे .
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या आकडेवारीनुसार देशामध्ये या योजनेसाठी दरवर्षी सरासरी 33 लाख खाती उघडली जातात. 1 फेब्रुवारी येथे 8 फेब्रुवारी या काळात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव. निमित्त आणि अमृत कालाच्या प्रारंभाच्या निमित्ताने देशभरातील टपाल कार्यालय कडून.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्याची मोहीम राबवण्यात आली असून. त्यात 7.5 लाख खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. केवळ 9 आणि 10 फेब्रुवारीला 10 लाख 90 हजार खाती लोकांनी उघडली आहेत.
सुकन्या समृद्धी योजना
ही योजना तुम्हाला करोडपती बनवेल सुकन्या समृद्धी योजना विशेषतः मुलींसाठी भारत सरकार द्वारे चालवली जाते. यासाठी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलीचे खाते योजनेअंतर्गत उघडता येईल. पालक आपल्या मुलीच्या नावे खाते उघडू शकतात.
या अंतर्गत 7.6% व्याज मिळते. यासोबतच आयकर सवलतीची सुविधाही उपलब्ध आहे. जर तुम्ही दरमहा 3000 रुपये खात्यात गुंतवले तर मॅच्युरिटी नंतर तुम्हाला 16 लाख (Post Office Scheme 2023) रुपये मिळतील.