Police Bharti 2022 Maharashtra | महाराष्ट्र पोलिस दलात मोठी भरती, असा करा अर्ज Police Bharti 2022 Maharashtra

Police Bharti 2022 Maharashtra | महाराष्ट्र पोलिस दलात मोठी भरती, असा करा अर्ज Police Bharti 2022 Maharashtra

Police Bharti 2022 Maharashtra

Police Bharti 2022 Maharashtra: महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. गडचिरोली पोलिस विभागात पोलिस शिपाई पदासाठी भरती निघालेली आहे. या भरतीबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

Police Bharti 2022 Maharashtra

गडचिरोली पोलिस विभागात पोलिस शिपाई पदांची मोठी भरती होणार आहे. या भरतीत एकूण जागा किती, कोणत्या पदासाठी भरती, शैक्षणिक पात्रता, भरतीचे शुल्क, भरतीच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज कसा व कुठे करायचा अशी भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

पोलीस भरती 2022 महाराष्ट्र 

एकूण जागा – 136 जागा

या पदासाठी भरती होणार – गडचिरोली पोलिस विभागात पोलिस शिपाई पदासाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

 • पोलिस शिपाई पदासाठी उमेदवाराचं बारावीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे.
 • नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले ST प्रवर्गातील उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमी झालेल्या पोलिस बातमीदार, पोलिस पाटील किंवा पोलिस कर्मचाऱ्यांची मुले सातवी पास असले, तरी या भरती करिता पात्र ठरतील. उमेदवार गडचिरोली जिल्ह्याबाहेर बदली करिता पात्र ठरणार नाहीत. (Police Bharti Maharashtra)

भरतीचे शुल्क

 • खुला प्रवर्गासाठी : 450 रुपये
 • मागास प्रवर्गासाठी : 350 रुपये

भरतीच्या अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 1. बायोडाटा (Resume)
 2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
 3. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 4. पासपोर्ट साइज फोटो
 5. आधार कार्ड
 6. लायसन्स

भरतीच्या अर्जासाठी इ. आवश्यक कागदपत्रे लागतील. (Gadchiroli Police Bharti 2022)

 

पोलिस भरतीचा अर्ज करण्याचा पत्ता – गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र, पोलिस मुख्यालय गडचिरोली व पुलिस उपमुख्यालय या ठिकाणी उमेदवारांना अर्ज करता येईल. (Police Bharti Notification 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – इच्छुक उमेदवारांनी 05 जून 2022 पर्यंत अर्ज करावेत. (Police Bharti Recruitment 2022)

ऑफलाईन अर्जासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

 

तरुणांसाठी पोलिस दलात नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत. या भरतीची संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे. ही माहिती प्रत्येक तरुणांसाठी महत्वाची माहिती आहे.

भरतीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा


📢 ऊस पाचट कुट्टी यत्र अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!