Police Bharti 2022 | पोलीस दलात मेगा भरती, असा करा अर्ज | Police Bharti 2022

Police Bharti 2022 | पोलीस दलात मेगा भरती, असा करा अर्ज | Police Bharti 2022

Police Bharti 2022

Police Bharti 2022 : पोलीस दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (Staff Selection Commission) पोलीस दलात मेगा भरती प्रक्रिया चालू झाली असून या भरतीबाबतची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Police Bharti 2022

पदाचे नाव – दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल

परीक्षेचे नाव – दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल – पुरुष आणि महिला परीक्षा 2022

एकूण जागा – 835 जागा

प्रवर्ग – पुरुष + महिला = एकूण (या प्रमाणे माहिती दिलेली आहे)

  • UR – 241 + 119 = 360 जागा
  • EWS – 56 + 28 = 84 जागा
  • OBC – 137 + 67 = 204 जागा
  • SC – 65 + 32 = 97 जागा
  • ST – 60 + 30 = 90 जागा

शैक्षणिक पात्रता – 12वी पास असणं आवश्यक आहे. इंग्रजी टायपिंग 30WPM किंवा हिंदी टायपिंग 25WPM

वयाची अट – 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 3 वर्षे सूट)

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 16 जून 2022 रोजी 11 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

अर्जासाठी फी – General/OBC : 100 रुपये [SC/ST/महिला: फी नाही]

परीक्षा (Computer Based Test) : सप्टेंबर 2022

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

Delhi Police Head Constable Recruitment 2022 Online Apply

जाहिरात (Notification) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://ssc.nic.in/

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर जा. (Official Website) 👇

https://ssc.nic.in/

(Staff Selection Commission Recruitment 2022) स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत.


📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु : येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!