Pmkisan Kyc Last Date | हे काम करा नाहीतर मिळणार नाही पीएम किसान चा 12 व हफ्ता

Pmkisan Kyc Last Date | हे काम करा नाहीतर मिळणार नाही पीएम किसान चा 12 व हफ्ता

Pmkisan Kyc Last Date

Pmkisan Kyc Last Date : नमस्कार शेतकरिबांधनासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. आपल्याला माहितीच आहे की केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या खात्यात 1 वर्ष्यात आणि 3 हाफत्यामध्ये 6 हजार रु हे देत असते. आणि आत्ताच या योजनेचा 11 व हफ्ता हा आला आहे. पण हा हफ्ता येण्यापूर्वी शासनाने संगितले होते. की तुम्हाला याची केवायसी करायची आहे. परंतु भरपूर शेतकऱ्यांनी हे काम केले नाही त्या साठी शासनाने त्यांना आता परत मुदत वाढ दिली आहे. चला तर पाहू किती आहे केवायसी ची शेवटची तारिक. आणि ही इ केवायसी केली नाही तर शासन तुम्हाला या योजनेचा लाभ देणार नाही. म्हणजेच 12 वा हफ्ता हा तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी हे काम करणे खूप महत्वाचे आहे.

हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबिल वर कशी करावी ते पहा 

Pmkisan Kyc Last Date

शेतकरी मित्रांनो आता तुला जर पीएम किसान चा १२ व्या हप्त्याचे पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला पीएम किसान ई केवायसी करावीच लागणार पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी 31 मे पर्यंत वेळ देण्यात आला आहे तर पूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 जुलै . यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. जे वेळेवर eKYC करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा दोन हजार रुपयांचा शेवटचा हप्ता थांबू शकतो कृषी विभागाच्या माहितीनुसार आता ई-केवायसी 31 जुलै  2022 पर्यंत पूर्ण करता येईल. त्यामुळे तुमचा हफ्ता थांबू द्यायचा नसेल तर तत्काळ e-KYC करता येईल pm kisan schem

हेही वाचा :- आपल्या जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईल वर पहा ते कसे 

या पद्धतीने करा मोबाईल वर ई केवायसी

 • सर्व प्रथम तुम्हला शासनाच्या वेबसाईटवर जायचे आहे.
 • गेल्यानंतर तिथे पीएम किसान पेज ओपन होईल.
 • त्यानंतर बाजूला इ केवायसी असे ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा.
 • खाली ऑप्शन दिसेल आधार कार्ड नंबर टाका.
 • तिथे आधार नंबर टाका आणि सबमिट करा.
 • नंतर नवीन पेज ओपन होईल.
 • तिथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या नंतर आपल्याला ओटीपी येईल.
 • मग आपला ओटीपी सबमिट करायचा आहे.
 • त्यानंतर गेट आधार ओटीपी तिथे क्लिक करायचे आहे.
 • पण दिलेला नंबर आधार शी लिंक असला पाहिजे.
 • ओटीपी आल्यानंतर तो आपल्याला सबमिट करा.
 • मग आपल्याला मॅसेज येईल की तुमची केवायसी पूर्ण झाली आहे.

आपल्या मोबाईल वरून ई केवायसी करायची असेल तर या लिंक वर क्लिक केर 

हे काम कराच नाहीतर नाही मिळणार तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 12 व्या हफ्त्याचा लाभ 


📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा  📢 सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!