PMFBY Last Date Extended | पिक विमा भरला का ? नसेल भरला तर आता भरा ! पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ

PMFBY Last Date Extended | पिक विमा भरला का ? नसेल भरला तर आता भरा ! पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ

PMFBY Last Date Extended

PMFBY Last Date Extended: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप खरीप हंगाम 2022 च्या हंगामासाठी विमा योजनेत सहभागी होण्याच्या तारखेत मुदतवाढ दिली आहे. खरीप 2022 हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याची अंतिम दिनांक ही 31 जुलै होती.

मात्र आज रविवार आहे शासकीय सुट्टीचा वार येत असल्यामुळे केंद्र शासनाने मार्गदर्शन सुजणेत बदल केले आहेत. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी अवधी मिळावा म्हणून केंद्र सरकारद्वारे या पिक विमा योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे. किती मुदत वाढवून देण्यात आली या संबंधीची माहिती पुढे जाणून घेऊया.

PMFBY Last Date Extended

यासंबंधी केंद्र सरकारकडून मार्गदर्शन सूचनेचे एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुख्य सांखिक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केले आहे. खरीप हंगाम 2022-23 च्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेत. शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे यावा कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा : आपल्या पत्नीच्या नावावर उघडा हे खाते महिन्याला मिळतील 45 हजार रु 

मात्र 31 जुलैला रवी रविवार येत असल्याने या योजनेत होण्यासाठी एक दिवसाची मदत देण्यात आली आहे. म्हणजे आता ही विनंती मुदत 01 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आली आहे.

किती वाढली पिक विमा भरण्याची तारीख 

ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी आहे. कर्जदारांनी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. अधिसूचित पिकांसाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पद्धतीने शेती करणारी शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असल्याची कृषी विभागांनी सांगितले आहे. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे.

विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ईपीक पहा आणि मध्ये नोंदवण्यात आलेली पिक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास. ईपिक पाहणी मध्ये नोंदवण्यात आलेली पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.

हेही वाचा : शेळी मेंढी पालन साठी शासन देते आहे अनुदान येथे पहा माहिती 

कोणत्या कारणाना मिळणार पिक विमा 

पीक पेरणी पासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक कोसळणी, गारपीट, वादळ चक्रीवादळ ,अतिवृष्टी, भूस्खलन, दुष्काळा, पावसाळी खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारी नुकसान. आणि नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणी नंतर नुकसान. अशा जखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानी विमा संरक्षण दिले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणार नुकसान. पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्यात यावी.


📢 कापूस पिकाचे खत नियत्रण कसे करावे संपूर्ण माहिती :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!