Pm Kusum Solar Yojana | कुसुम सोलर योजनेला 2026 पर्यंत मंजुरी, मिळणार 15 लाख पंप पहा हे परिपत्रक लाईव्ह खरी अपडेट

Pm Kusum Solar Yojana | कुसुम सोलर योजनेला 2026 पर्यंत मंजुरी, मिळणार 15 लाख पंप पहा हे परिपत्रक लाईव्ह खरी अपडेट

Pm Kusum Solar Yojana

Pm Kusum Solar Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक निर्णय आज रोजी घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयामध्ये 2026 पर्यंत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आता यासंबंधीतील सर्कुलर हे जारी करण्यात आलेला आहे.

हे अपडेट नेमकं काय आहेत ? 2026 पर्यंत कोणत्या शेतकऱ्यांना पंप देण्यात येणार आहे. हे अपडेट आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा अन आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा लेख शेअर करा.

Pm Kusum Solar Yojana

देशातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह आणि किफायदेशीर दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा. करण्यासाठी कुसुम सोलर पंप योजना केंद्र सरकारने देशभरात राबवण्याची अंमलबजावणी ची सुरुवात केली होती. आणि 2022 पर्यंत 25 हजार 750 मेगावॅटचे सौत आणि इतर अक्षय क्षमता जोडण्याची उद्देशाने 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. तर या योजनेअंतर्गत महत्त्वाची या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे.

सोलर पंप अनुदान योजना

हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेऊन ऊर्जा ऊर्जा मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियाना योजनेची मुदत आता 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात बाबत अधिसूचित या ठिकाणी केलेला आहे.तर या संदर्भातील सर्क्युलर आपल्याला हवा असल्यास आपण खाली लिंक देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन अधिक पाहू शकता.

Pm Kusum Solar Yojana

येथे पहा ९५% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना कोटा उपलब्ध येथे भरा अर्ज

कुसुम सोलर पंप योजना

तीन घटकांतर्गत राबवली जाणारी कुसुम सोलर पंप योजना. उद्दिष्ट व लक्षांकात बदल न करता पुढे राबवण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर घटक बी अंतर्गत वीस लाख पंप आणि घटक c अंतर्गत 15 लाख पंपांचे आता हस्तांतरण होणार आहेत आणि या योजनेच्या विस्तारासोबत योजनेतील काही दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आलेले आहे.

Pm Kusum Solar Yojana

येथे पहा सर्क्युलर pdf खरी अपडेट


📢 नवीन विहीर साठी शासन देते आहे 100% अनुदान :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते आहे 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!