Pm Kusum Solar Pump Yojana | शेतकऱ्यांनो 90% टक्के अनुदानावर सोलर पंप पहा कोटा आहे का ? असा करा ऑनलाईन अर्ज

Pm Kusum Solar Pump Yojana : शेतकऱ्यांचे जीवन सुधारावे आणि त्यांना मदत देण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत. असे अनेक शेतकरी आहे, जे योजनेच्या लाभापासून वंचित राहतात.

तसेच काही शेतकऱ्यांना योजनेची पुरेपूर माहिती नसल्यामुळे, योजनेचा लाभ घेता येत नाही. योजनेची माहिती आम्ही लेखाद्वारे देत राहणार आहोत.‌

Pm Kusum Solar Pump Yojana

आता शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सौर पंप बसावेत यासाठी सरकार द्वारे कुसुम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसविण्यासाठी 30 टक्के अनुदान दिले जाते. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

सौर पंप

देशातील अनेक राज्यात शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे. आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत कुसुम योजनेतंर्गत नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 30 टक्के आर्थिक अनुदान मिळणार आहे.

सर्वसाधारण लाभार्थ्याचा वाटा 10 टक्के तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थ्यांना 5 टक्के वाटा आहे. उर्वरित 60 ते 65 टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

यामुळे अनुदानाची रक्कम 90 टक्क्यांपर्यंत जाते.‌ (Solar Pumps field 90 percent subsidy) राज्यातील काही जिल्ह्यांत महाऊर्जाच्या पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. तुम्ही देखील यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी 24 तास वीज मिळेल तसेच खर्च कमी होईल.

असा ऑनलाईन करा अर्ज

इच्छुक शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून सौर पंपावरील अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर सोलर पंपाचा ऑनलाईन अर्ज भरू शकता.

होम पेजला अर्ज करा बटणावर क्लिक करा. अर्ज करा या बटणावर क्लिक केल्यानंतर, नोंदणी फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्हाला कुसुम योजनेचा अर्ज स्क्रीनवर ओपन होईल. या अर्जामध्ये संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरा. (Solar Pump Yojana Maharashtra)

हेही वाचा : नवीन विहीर बांधण्यासाठी शासन देते 100% अनुदान येथे करा अर्ज

solar pump scheme

या अर्जामध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आणि इतर माहिती भरून घ्यावी. माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर यशस्वीरीत्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली, असा मॅसेज प्राप्त होईल. यानंतर तुम्हाला योजनेतंर्गत लाभ मिळेल.

अशा पद्धतीने शेतकरी सौर पंपाचा कुसुम योजनेतंर्गत लाभ घेऊ शकता. तुम्ही देखील सहकार्य करून ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.

गाय/म्हैस, शेड अनुदान योजना 2022 सुरु 


📢 खरीप पिक विमा 2022-23 सठी ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी मिळतंय 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!