PM Kisan Yojana Best | शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री किसान योजना चा पुढील 15 वा हफ्ता मिळवण्या साठी यागोष्टी करणे अनिवार्य

PM Kisan Yojana: पीएम किसान योजना ह्या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरयांना ते प्रतिवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक सहाय्यता 3 समान हप्त्यात 2000 रुपयांचा 1 हफ्ता प्राप्त होते. आता शेतकरी 15 व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. कारण 14 हफ्ता त्यांच्या खात्यात गेल्या 27 जुलै ला जमा झाला आहे. मित्रांनो पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जवळपास 2.50 लाख कोटी रककम पाठवण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो आता प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हफ्ता भरण्या साठी अर्जं सुरू झाले आहेत. पी एम किसन योजनेच्या 15 वा हफ्ता मिळविण्यासाठी, तुम्ही पीएम किसान पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करू शकताशेतकरी मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री किसान योजना चा पुढील 15 वा हफ्ता मिळवण्या साठी पुढील गोष्टी करा

PM Kisan Yojana

1) शेतकरी मित्रांनो अगोदर तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करा.

2) आणि तुमच्या चालू असलेल्या बँक खात्याशी आपले आधार लिंक करा.

3) व तुमच्या जमिनी ची कागदपत्रे तेथे अपलोड करा.

पीएम किसान 2000 कसे चेक करावे?

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) योजनेची जमा रक्कम कसा चेक कराव तर शेतकरी मित्रांनो आपण PM-Kisan योजनेच्या आधिकृत वेबसाइटवरून अपल्या आधार कार्ड क्रमांक द्वारे आपली खातेदारीची माहिती चेक करू शकता.

आणि मित्रांनो आपण आपल्या क्षेत्रातील कृषि विभागाच्या कार्यालयात जाऊन, आपली खातेदारीची माहिती विचारू शकता.

पीएम किसान योजना हेल्पलाईन नंबर 

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-Kisan) योजनेसंबंधित (PM Kisan Yojana) तक्रार किंवा शिकायत कोठे नोंदवावी, तर शेतकरी मित्रांनो
आपण PM Kisan योजनेच्या आधिकृत वेबसाइटवरून तक्रार नोंदवू शकता आहे. आपल्याला आवश्यक कागदपत्र, खातेदारीचा नाव, आधार कार्ड क्रमांक, किसान किस्से नंबर, आणि तक्रारीचे कारण द्यावे लागेल. आपल्याला तक्रारकर्त्याच्या कागदपत्रांची माहिती, पुरवणार्‍यां किंवा तक्रारच्या कारणाची माहिती अचूकपणे द्यायला लागेल.

आणि शेतकरी मित्रांनो आपण हेल्पलाईन नंबर ; 155261 किंवा 1800115526 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधू शकता.

2 thoughts on “PM Kisan Yojana Best | शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री किसान योजना चा पुढील 15 वा हफ्ता मिळवण्या साठी यागोष्टी करणे अनिवार्य”

Leave a Comment