Pm Kisan Yojana Next Installment | शेतकऱ्यांनासाठी आनंदाची ‌बातमी, PM किसान योजनेचा 11वा हप्ता या तारखेला जमा होणार

Pm Kisan Yojana Next Installment | शेतकऱ्यांनासाठी आनंदाची ‌बातमी, PM किसान योजनेचा 11वा हप्ता या तारखेला जमा होणार

Pm Kisan Yojana Next Installment

Pm Kisan Yojana Next Installment: पीएम किसान योजनेचा जवळपास सर्व लाभ घेत असतील. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये 3 टप्प्यांत मिळतात, हे तुम्हाला माहितच आहे. आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहे.

पीएम किसान योजनेतंर्गत 11व्या हप्त्याची यादी अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही अजूनही पीएम ईकेवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ईकेवायसी करून घ्या. अन्यथा शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. (Pm Kisan Yojana Next Installment)

पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता कधी पडणार..?

पीएम किसान योजनेचा लाभ 12 कोटींहून अधिक शेतकरी घेत आहे. शेतकरी 11व्या हप्त्याची वाट पाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

मागील वर्षी 15 मे रोजी 2000 रुपयांचा हप्ता जमा झाला होता. तर या मे महिन्यात 11वा हप्ता मिळेल अशी सूत्रांनुसार माहिती मिळाली आहे. जर तुम्ही देखील ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’साठी अर्ज केलेला असेल, तर यादीत तुमचे नाव तपासा. यादीत तुमचे नाव कसे तपासायचे याबद्दल जाणून घेऊया. (PM Kisan Yojana Beneficiary List)

पीएम किसान यादीत तुमचे नाव तपासा

 • सर्वप्रथम https://pmkisan.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
 • आता Farmer Corner हे ऑप्शन निवडा.
 • Farmer Corner मध्ये Beneficiary List ऑप्शनवर क्लिक करा.
 • शेतकरी कॉर्नर मध्ये लाभार्थी यादीवर क्लिक करा.
 • आता राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
 • यानंतर ‘Get Report’ या ऑप्शनवर क्लिक करा.
 • तुमच्यासमोर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी ओपन होईल. यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव आहे की नाही तपासू शकतात.

जर तुमचे नाव यादीत नसल्यास, तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अपात्र आहात किंवा तुम्ही तुमची ईकेवायसी नाही केल्यामुळे तुमचे नाव यादीत नसू शकते. तर आपण पीएम किसान ईकेवायसी कशी करायची त्याबद्दल जाणून घेऊया. (Pm Kisan Yojana Next Installment)

पीएम किसान ईकेवायसी अशी करा

 • सर्वप्रथम https://pmkisan.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
 • आता Farmer Corner विभागातील ‘eKYC’ ऑप्शनवर क्लिक करा.
 • तुमच्यासमोर OTP Based Ekyc दिसेल. तिथे तुम्ही आधार क्रमांक टाकून Search ऑप्शनवर क्लिक करा.
 • Search ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जागीच खाली Aadhaar Registered Mobile असं ऑप्शन दिसेल. तिथे आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून Get Mobile OTP ऑप्शनवर क्लिक करा.
 • जर तुम्हाला EKYC is Already done on PM-Kisan portal असा मॅसेज दिसला म्हणजे तुमची Ekyc याअगोदर केली आहे. Ekyc is successfully submitted असा मॅसेज दिसला की तुमची ईकेवायसी पूर्ण झाली आहे.

तुमची देखील Ekyc झाली नसेल तर पटकन करून घ्या. पीएम किसान योजनेबाबतची अतिशय महत्वाची आहे. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. आपण थोडासा वेळ काढून, ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.


📢 नवीन विहिरी साठी मिती 3 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु : येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!