PM Kisan Yojana 2022 : शेतकऱ्यांनाच्या खात्यात 2000 रुपये जमा नसतील झाले, तर अशी करा तक्रार

PM Kisan Yojana 2022: पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी जाहीर केला. देशातील 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये बॅंकेत जमा करण्यात आले आहेत.

काही शेतकऱ्यांनाच्या बॅंक खात्यात 2000 रुपये आले आहेत. आणि त्यांना 2000 रुपये आले याचा मी मोबाईलवर देखील मॅसेज आलेला आहे. परंतु, काही शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळालेला नाही. यामुळे शेतकरी गोंधळात आलेला आहे.

PM Kisan Yojana 2022

काही कारणांमुळे काही शेतकऱ्यांनाचे पैसे जमा झाले नसतील, तर काळजी करण्याचे काही काम नाही. याबाबत तुम्हाला तक्रार केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करता येते. तक्रार कशी करायची जाणून घेऊया.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25  बोकड पालन साठी मिळताय 50% अनुदान 

अशाप्रकारे तक्रार करा..!

पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या बॅंक खात्यात जमा नसेल झाले, तर तुम्ही तक्रार करा. तक्रार केल्यानंतर तातडीने या प्रॉब्लेमचे निवारण केल्या जाईल. शेतकऱ्यांनाच्या बॅंक खात्यात पैसे आले‌ नसतील किंवा काही तांत्रिक अडचणी असल्यास दुरुस्त केल्या जातात.

प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’चा लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे केंद्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

तुमच्या बॅंक खात्यात 2000 रुपये आले नसतील, तर तुम्ही तुमच्या भागातील लेखापाल व अधिकाऱ्यांना याबाबत माहिती द्या. लेखापाल व अधिकाऱ्यांनी तुमचे ऐकलं नाही किंवा त्यांनी तुमच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर देखील तुमच्या बॅंक खात्यात पैसे आले नाही, तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर‌ कॉल करून समस्याचे निवारण करू शकता.

पीएम किसान हेल्पलाईन नंबर

  • पीएम किसान टोल फ्री क्रमांक – 18001155266
  • पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक – 155261
  • पीएम किसान लँडलाइन नंबर – 011 – 23381092, 23382401
  • पीएम किसान नवीन हेल्पलाइन क्रमांक – 011-24300606
  • पीएम किसान दुसरा हेल्पलाइन क्रमांक – 0120-6025109

हेही वाचा :-कुकुट पपालन साठी मिळतंय 75% अनुदान आजच करा अर्ज 

‘या’ ठिकाणी देखील तक्रार करू शकता
  • तुम्हाला तक्रार करण्याचे दोन पर्याय सांगितले आहे. अनेक ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता. तर तक्रार करण्याचे सर्व प्रकार जाणून घेऊया. (PM Kisan Yojana Helpline Number)
  • शेतकऱ्यांच्या मदतीसाठी PM-KISAN Help Desk सोमवार ते शुक्रवार सुरू असते‌. या हेल्प डेस्क मधून समस्याचे निवारण करू शकता.
  • याशिवाय तुम्ही http://pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरही तक्रार करू शकता. हे करून देखील काम नाही झाले, तर 011-23381092 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा.
  • तुम्ही कल्याण विभागमध्ये संपर्क साधून तक्रार करू शकता. तर याचा दिल्लीतील फोन नंबर आहे. तर हा फोन नंबर 011-23382401 असा आहे. यांचा ई-मेल pmkisan-hqrs@gov.in असा आहे. येथे देखील तुम्ही तक्रार करू शकता.

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकर्यांना मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!