Pm Kisan Samman Nidhi: नमस्कार शेतकरी आर्थिक लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान किसान सन्माननीय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले आहेत. तेरावा हप्ता कधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात.
Pm Kisan Samman Nidhi
अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची देखील. देशातील आठ कोटी होऊन अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.
12 व हफ्ता या तारखेला आला होता शेतकऱ्यांच्या खात्यात येथे पहा
सध्या पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे. देशातील सर्वात मोठ्या योजनांपैकी ही योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा दरवर्षी टप्प्याटप्प्याने आर्थिक लाभ दिला जातो. चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात.
13 व हफ्ता मिळवण्यासाठी काय कराल येथे पहा
शेतकऱ्यांना 11 आणि 12 हप्ता मिळालाच नाही
कारण दरम्यान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. कारण हजारो शेतकऱ्यांनी आपली ही केवायसी पूर्ण केलेली नाही त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता मिळालेला नाही. जवळपास एक कोटी 80 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
जर शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरेल तर पडताळणी होऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाईल. अशी माहिती सरकारने दिली आहे.
या तारखेला येणार सम्मान निधी योजनेचा 13 व हफ्ता येथे क्लिक करा