Pm Kisan Rejected list | पीएम किसान योजना शेतकऱ्यांचे पैसे वसूल यादी व हफ्ते बंद यादी आली पहा आपलं नाव

Pm Kisan Rejected list | पीएम किसान योजना शेतकऱ्यांचे पैसे वसूल यादी व हफ्ते बंद यादी आली पहा आपलं नाव

Pm Kisan Rejected list

Pm Kisan Rejected list : नमस्कार सर्वांना यामध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी आलेली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची यादी आली आहे. त्याचबरोबर जे शेतकरी Income टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतला आहे. किंवा अपात्र लाभार्थी असून घेतला अशी शेतकर्‍यांची देखील यादी आलेली आहे. आणि आता या शेतकऱ्यांना पैसे हे सरकारला परत करावी लागणार आहे. यावर संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

Pm अपात्र शेतकरी यादी 2022

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना मध्ये मोठे घोटाळे हे समोर आले होते. आणि यासाठी योजनेची नवीन नोंदणी देखील बंद होती. त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी अपत्रा असून किंवा खासदार, आमदार आहेत. इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत. किंवा नोकरी करणारी व्यक्ती असेल हे लाभ घेत होते. तर आता या सर्वांसाठी सरकारने महत्त्वाची बाब समोर आणले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना ते पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ दिलेला आहे तो नक्की पहा.

Pm Kisan Rejected list

येथे पहा व्हिडीओ

पीएम किसान सम्मान निधी योजना 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत मात्र शेतकऱ्यांना वर्षासाठी एकूण 3 हप्त्यात मध्ये 6 हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ दिला जातो. आपणा अद्याप ही ऑनलाईन म्हणजेच पीएम किसानसाठी नवीन नोंदणी केलि नसेल किंवा पण योजनेचा लाभ घेत नसेल. तर ऑनलाईन नोंदणी कशी करावी. व त्यासाठीची कागदपत्रे पात्रता संपूर्ण माहिती खाली दिली आहे ते आपण नक्की पहा.

Goat Farming in Subsidy

येथे पहा व्हिडीओ 

Pm Kisan 11th Installment Date

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत येणारा अकरावा हप्ता म्हणजेच पुढील दोन हजार रुपये शेतकऱ्यांना कधी दिले जाणार आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया अकरावा हप्ता शेतकऱ्यांना होळीच्या नंतर शेतकऱ्यांना च्या खात्यामध्ये हा येऊ शकतो. परंतु अकरा वाजता म्हणजे पुढील दोन हजार रुपये घ्यायचे असेल तर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. आणि केवायसी कशी करावी ही केवायसी काय आहे. (pm kisan rejected list) ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.

Goat Farming in Subsidy

येथे पहा व्हिडीओ 

Pm Kisan Yojana Document List

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना मध्ये नवीन मोठे बदल करण्यात आलेले आहे. नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे. तर आता पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास खाली दिलेली कागदपत्रे तसेच खाली दिलेली माहिती आवश्यक आहे. तरच आपण एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकता.

Goat Farming in Subsidy

येथे पहा व्हिडीओ 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा 

📢 50% अनुदानावर ट्रक्टर अनुदान योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!