Pm Kisan Next Installment | सम्मान निधी योजनेच्या ११ व्या हफ्त्याची तारीख जाहीर

Pm Kisan Next Installment | सम्मान निधी योजनेच्या ११ व्या हफ्त्याची तारीख जाहीर

Pm Kisan Next Installment

Pm Kisan Next Installment :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 11 वा हफ्ताची वाट पाहून होते.

तर अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा देशाचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देशातील 12 कोटी. पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता मिळणार आहे. याबाबत तारीख सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले आहे.

तरी तारीख कोणती आहेत. आणि त्याचबरोबर कोणते 2 कामे आपल्याला ही करावी लागणार आहे. ही संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत तर लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan Next Installment

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत 11 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना थेट 2 हजार रुपये चा हप्ता खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकार येत्या 31 मे रोजी पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना जमा करणार आहे.

अर्थातच त्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा करणार. असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भातील घोषणा केलेली आहे. तब्बल 12 कोटी शेतकऱ्यांना थेट या योजनेचे 2 हजार रुपये दिले जाणार आहे.

अशी माहिती थेट केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर मध्यप्रदेश मधील एका कृषी कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित होते. त्यावेळी ते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बोलत असताना ते म्हणाले आहेत.

पीएम नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. आणि योजना देशभरात लोकप्रिय आहे. आणि शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा निधी दिला जातो. आणि हा निधीचा 11 वा हफ्ता असणार आहे. 11 वा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 10 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत मोठा बदल करत. प्रत्येक पात्र शेतकर्‍यांना केवायसी बंधनकारक केली होती.

केवायसी बंधनकारक करण्याचे कारण आपण जर पाहिलं तर जे शेतकरी अपात्र होऊन सुद्धा योजनेचा लाभ घेत होते. अशा सर्व अपात्र शेतकऱ्यांना अपात्र लोकांना या योजनेतून वगळण्यात येईल.

किंवा यातून बाहेर काढण्यात येईल. यासाठी ई-केवायसी प्रक्रिया देशभरात राबविण्यात आलेली आहे. आणि ई-केवायसी शेवटची मुदत 31 मे 2022 आहे. तर या तारखेच्या आत ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही.

Pm Kisan Samman Nidhi

अशा सर्व शेतकऱ्यांना 31 मे दोन हजार बावीस या तारखेच्या आत ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. तरच ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता जमा होणार आहे.

देशाचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मध्यप्रदेश मधील एका कृषी कार्यक्रमातही माहिती दिलेली आहे. तर ही थेट त्यांची माहिती आहेत.

आपण खाली दिलेल्या माहितीवर आपण व्हिडिओ पाहू शकता. आणि तसेच कोणते 2 काम आहे जे शेतकऱ्यांना करणे गरजेच आहे. 31 मे रोजी पर्यंत ते यामध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकता.


📢 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!